मैत्री : एक खजिना... ???... भाग : 3

by Sukanya in Marathi Love Stories

.सानू आणि सावी घरी निघून आल्या.....दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल ला जायचं म्हणून त्या लवकरच झोपी गेल्या....सकाळी लवकरच उठून दोघीनी आवरलं...तेवढ्या सानू ला बाबांचा फोन आला.....तिनी फोन उचलला...बाबा म्हणाले अग सानू एक काम करशील बाळा...सानू म्हणाली.... हो बाबा बोला ना..अग तू ...Read More