स्वप्नभंग - जेव्हा ती पुन्हा दिसते

by Ajay Shelke in Marathi Love Stories

चांदण्या रात्री घराच्या माळ्यावर मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो. गार वारा सुटला होता पण अंगाला तो बोचत नव्हता तर वेगळाच स्पर्श करत होता. त्या अथांग पसरलेल्या आभाळातील असंख्य चांदण्या मोजण्याचा निष्फळ प्रयत्न करत होतो आणि चुकत सुध्दा होतो आणि ...Read More