पोटच्या गोळ्याची गोष्ट

by Shirish Matrubharti Verified in Marathi Humour stories

"पोटच्या गोळ्याची गोष्ट "" काय झालं रे दादा? इतक्या अर्जंट बोलावून घेतलंस.? " हॉस्पिटलमध्ये पाऊल टाकताच शामने पहिला प्रश्न विचारला." अरे काही नाही.. आबांची तब्येत जरा जास्तच... "" तू घ्यायचेस की रे दादा सांभाळून.. " रामचे बोलणे पूर्णही होऊ ...Read More