जुळले प्रेमाचे नाते-भाग-७५।।

by Hemangi Sawant in Marathi Novel Episodes

"काय बोलतेस...?? प्राजु एवढं काही झालं आणि तुला आम्हाला एका शब्दाने सांगावस ही नाही का ग वाटलं.." प्रिया आणि वृंदा चांगल्याच भडकलेल्या माझ्यावर.. "अग काय आणि कोणत्या तोंडाने हे सांगायचं मी.. तो दिवस जरी आठवला तरी मला भीती वाटते. ...Read More