जुळले प्रेमाचे नाते-भाग-७९।।

by Hemangi Sawant in Marathi Novel Episodes

आता बाबा मागे आईजवळ बसले होते आणि मी पूढे निशांतसोबत.. रेडिओवर मस्त रोमँटिक गाणी लागली होती.. मी लगेच गाडीची काच खाली घेतली.. सूर्य ही परतीच्या प्रवासाला लागला होता.. चहुबाजूने पसरलेली त्याची गुलाबी, हलकी निळी, मधेच लाल-पिवळी किरणं ...Read More