निरागस चेहरे आणि माणुसकीचे हृदय....! भाग 1

by Maroti Donge in Marathi Novel Episodes

आदर्श आपल्या दैनंदिन रोजच्या कामावर जायला निघाला. दररोज तो याच मार्गाने जात होता. तो एका टोल नाक्यावर कॉम्पुटर ऑपरेटर म्हणून कामावर होता. तो सकाळी आठ वाजता आपला डब्बा घेऊन निघाला. दररोज त्याच रस्त्याने जात असल्याने तो रस्ता परिचित होता. ...Read More