जुळले प्रेमाचे नाते-भाग-८३।।

by Hemangi Sawant in Marathi Fiction Stories

"ओह माय गॉड... आता या सोनियचीच कमी होती तुमच्या लाईफ मध्ये..." प्रिया ओरडतच बोलली. "हो ना यार. काय मंद आहे ती.. पैशासाठी लोक काय काय करतात नाही..!!" वृदाने प्रियाला दुजोरा दिला. हे ऐकून मी फक्त हात वर केले.. आणि ...Read More