जुळले प्रेमाचे नाते-भाग-८४।।

by Hemangi Sawant in Marathi Novel Episodes

जाग आली ती दरवाजा वाजवण्याची.. कोणी तरी ते वाजवत होत. मी कसे तरी डोळे उघडत बेडवरून उठले आणि दरवाजा उघडला.., तर समोर निशांत होता. हातात कॉफीचा मग घेऊन... "गुड मॉर्निंग मॅडम..., इन युअर सर्व्हिस मॅम. फॉर यु कप ऑफ ...Read More