मैत्री : एक खजिना ... - भाग 13

by Sukanya in Marathi Love Stories

13....सानू सध्या तरी शांतच असते...ती विचार करत असते रात्री सुमेध ला काय आणि कसा सांगूतो कसा रिऍक्ट करेल....बाप्पा मला माहिती आहे तू नेहमीच माझ्या पाठीशी आहेसमाझं निर्णय बरोबर असेल ना....बाप्पा लक्ष असू दे रे............विचार करता करता संध्याकाळ होते.........तोच डोर ...Read More