मैत्री : एक खजिना ... - भाग 26

by Sukanya Matrubharti Verified in Marathi Love Stories

26................... ..... .आज अविनाश लवकर उठला संडे होता तरी सुद्धा अनु च्या घरी जायचं होतंउत्साह तर बराच होता पण भीती पण वाटत होतीदेव करो नि सगळं नीट व्हावं एवढीच काय ती अपेक्षाअंशू दि तू असती तर बर झालं असतं ...Read More