मैत्री : एक खजिना ... - भाग 29

by Sukanya Matrubharti Verified in Marathi Love Stories

29..........................तर मिस सावी कुलकर्णी आपण स्वतःहून चूक मान्य करून खरं काय ते सांगतायकि मी अजून इज्जत काढून तुझी लायकी दाखवून देऊबघ म्हणजे तुझी इच्छा सांग आता काय करायचं ..... ??? ...... अनुश्रीए अनुश्री तोंड सांभाळून बोलायचं हा खूप बोलतेय ...Read More