मैत्री : एक खजिना ... - भाग 30

by Sukanya Matrubharti Verified in Marathi Love Stories

30..........................तब्ब्ल दीड तासांनी डॉक्टर ऑपरेशन करून बाहेर आलेसगळे उठून उभे राहिलेत्या नंतर मात्र डॉक्टर नि जे सांगितलं त्याने तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकलीसुमेध तर झटका लागल्या सारखा खाली बसलाडॉक्टरांनी सांगितलं कि काचा खूप खोलवर लागल्याने हाताची नस कट झाली ...Read More