कोरोना व्हायरस शिक्षकदिन व शिक्षकाचीच सत्वपरीक्षा

by Ankush Shingade in Marathi Magazine

24. कोरोना व्हायरस;शिक्षकदिन व शिक्षकाचीच सत्वपरीक्षा दि. ५ सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. दरवर्षी त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. कारण ते आधी शिक्षक होते. पण ते पुढे देशाचे राष्ट्रपतीही बनले. त्यामुळे साहजिकच शिक्षकांचा सन्मान वाढला. ...Read More