श्राद्ध करण्याची गरजच नाही!

by Ankush Shingade in Marathi Magazine

26. श्राद्ध करण्याची गरजच नाही! काव काव ये म्हणत पितृपक्षाचे या महिण्यात लोकं कावळ्याला बोलावत असतात. कावळा येईल व आपण बनविलेल्या पिंडाला शिवून जाईल. मग कावळ्यानं पिंडाला शिवलं की आपल्या पितरांना मोक्ष मिळेल व आपले पितर आशीर्वाद देतील ही ...Read More