वृद्धाश्रमातलं प्रेम - 3

by Shubham Patil Matrubharti Verified in Marathi Love Stories

भाग – ३ सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी मॅनेजर आवर्जून उपस्थित होते. निवार्‍यात कुणी नवीन आलं की त्यांची ओळख करून द्यायला म्हणून ते सायंकाळी प्रार्थनेला हजर असत. प्रार्थनेची वेळ होत आली तशी सर्वांची पावले मंदिराकडे वळू लागली. या लोकांसाठी प्रार्थना म्हणजे ...Read More