वृद्धाश्रमातलं प्रेम - 5

by Shubham Patil Matrubharti Verified in Marathi Love Stories

भाग – ५ “आपण दोघं मिळून शोधूयात का?” तिने मला असं विचारलं तेव्हा मी जास्तच घाबरलो. तिथं आमच्या गावाचा एक मुलगा शेवटच्या वर्षाला होता. त्याने जर पाहिल्याच दिवशी मला मुलीसोबत पाहिलं असतं तर मला घरात काय गावातसुद्धा घेतलं नसतं. ...Read More