Half hearted love story by Sopandev Khambe in Marathi Love Stories PDF

अधुरी प्रेम कहाणी....

by Sopandev Khambe in Marathi Love Stories

साधारण ९० व्या दशकाच्या उत्तराधातील ही कथा आहे, ज्या वेळी प्रेम म्हणजे लफडं असे सर्वसामान्य मानत,सुसंस्कृत घरांमधील मुलींना ह्या प्रकारणांपासून चार हात लांब राहण्याचे सल्ले दिले जात. साधारणतः तारुण्यात मुलगा किंवा मुलगी यांच्या बुद्धी क्षमतेचा विचार करून त्यांच्याकडून अशी ...Read More