शेवट गुन्हेगारीचा... - (भाग-१)

by Sopandev Khambe in Marathi Novel Episodes

'अन्नापाडा' मुबई शहराच्या मध्यवर्ती वसलेली एक गजबजलेली मोठ्ठी झोपडपट्टी, परप्रांतीय लोकांसाठी ही वस्ती म्हणजे एक वरदान, इथे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय येऊन राहत तसेच गुन्हेगारांचा हा अड्डा होता तडीपार केलेले गुन्हेगार, तुरुंगातून पळालेले कैदी, आणि गुन्हे करून पाळालेले गुन्हेगार इथे ...Read More