कॉलेज वाली लव्ह स्टोरी - भाग २

by shraddha gavankar Matrubharti Verified in Marathi Love Stories

घरी आल्या नंतर तनु खुप आनंदी होती तिच्या चेहऱ्या वर हास्य मावत नव्हत कारण तनुने जसा विचार केला होता. अगदी तिच्या मना सारखं झालं होत तिला वाटत होत श्री ने प्रेमाची मांगणी घालावी श्री ने त्याच्या मनात काय आहे ...Read More