kahi tari by Sruti in Marathi Love Stories PDF

काही तरी

by Sruti in Marathi Love Stories

प्रिया कॉलेज मधून होस्टेल वरती परत येत होती .तेच तिला एक कार आडवी गेली, ती थोडी घाबरली आणि कार ड्रायवर ला म्हणाली ये तुझे काय डोळे फुटले की काय, येवडी पाच फूट उंच मुलगी दिसत नाही. कार चालवत येत ...Read More