जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 4

by vaishali in Marathi Novel Episodes

भाग-- 4 सई आणि साहिल व त्याची टीम फायनल परीक्षा देण्यास जातात टीचरानी त्या छान शब्दात स्वागत केल. सगळ्या मुलांनी प्र्तीउत्तर छान दिल. बोल-बोल म्हणता परीक्षा संपत आली. आज शेवटचा पेपर होता. पेपर संपल्या वर एकत्र जमले. सई--सर्वाना म्हणली ...Read More