जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 6

by vaishali in Marathi Novel Episodes

भाग--सहा --सई मधुकर व सुमन ला पटवू देते. फॉशण चे कपडे घातले. मेकप गेला. चार इंग्रजी शब्द मारले म्हणजे. आपली संस्कृती विसरले असे होत नाही. मधुकर व सुमन ला सई चा अभिमान वाटतो. मग ती आपल्या रूम मध्ये जाते ...Read More