नयन-तारा... एक अधुरी प्रेमकहाणी.... - 1

by Vishal Chaudhari in Marathi Love Stories

प्रेम म्हणजे काय? माझ्या शब्दात प्रेम म्हणजे एक विश्वास एक भावना, ....आता प्रेमाचा बाबतीत प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे. पण प्रेमाचा बाबतीत एक गोष्ट सर्वांसाठी सारखीच, प्रेम हे सर्वांनाच मिळते असे नाही, प्रेम मिळवण्यासाठी पूर्वजन्मा ची पण साथ हवी.. कधी ...Read More