जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 7

by vaishali in Marathi Novel Episodes

शेवटी साहिल व सई दोघांनी आपली करियर निवडली. आणि त्या दिशेने वाटचाल सुरु झाली.दोघे ही जोमाने तयारी लागले होते. सई चे आई व वडिल तर साहिल चे मावशी व काका मदत करत होते. आपल्याला आपल्या आई वडिलांच स्वप्न साकार ...Read More