जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 8

by vaishali in Marathi Novel Episodes

साहिल चे शिक्षण पूर्ण होण्यासएक वर्ष होते. साहिल ची सुट्टी संपली त्याला उदया जावे लागणार म्हणुन आईने दोन-तीन प्रकारचे फरालचे केले. रात्री झोपण्यापूर्वी मधुकर साहिल गप्पा मारत होते. साहिल ची आई ही तिथे आली. बोलता-बोलता आई साहिलला म्हणली, एक ...Read More