बावरा मन - 9 - South Seap Pearl Necklace

by Vaishu mokase Matrubharti Verified in Marathi Love Stories

सकाळी सियाला जाग आली तेव्हा ती अंकितच्या मिठीत होती... त्याच्या चेहेऱ्यावर आनंद दिसत होता... कालची रात्र आठवून तिच्या गालावर लाजेची लाली चढली... ती उठायला बघते तर अंकितच्या हातांचा तिच्या कमरेभोवती विळखा होता.. हळुच त्याचा हात बाजूला करून ती पटकन ...Read More