तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 5

by Sadiya Mulla Matrubharti Verified in Marathi Love Stories

भाग -5मागच्या भागा पर्यंत आपण वाचले की अनु आज खूप दिवसांनी कॉलेज ला जाणार होती. अपघातातून सावरून यायला तिला बराच काळ लागला. पण ती ऑफलाईन लेक्चर अटेंड करत होती. तिचं B A च शेवटचं वर्ष चालू होतं. पहिल्या दिवशी ...Read More