अंकिलेश - एक प्रेमकथा - 30

by Nitin More Matrubharti Verified in Marathi Love Stories

३० @ अखिलेश ती अंकिताच्या घरची 'होम व्हिजिट' झाली. डाॅ.गावस्कर एकदम जेन्युईन वाटतात. त्यांच्या म्हणण्यात तसं तथ्य आहे. शेवटी दुनिया चालते ती पैशांवर. फक्त एक आहे, जोवरी पैसा तोवरी बैसा म्हणणारे आपले कधीच नसतात. नि आयुष्यात आपल्या माणसांशिवाय दुसरे ...Read More