Shiv Chhatrapati Shivaji Maharaj Essay by Nirbhay Shelar in Marathi Anything PDF

शिव छत्रपती शिवाजी महाराज निबंध

by Nirbhay Shelar in Marathi Anything

गडपती,गजअश्वपती,भूपती प्रजापती,सुवर्णरत्न श्रीपती,अष्टावधानजागृत,अष्टप्रधानवेष्टीत,न्यायालंकारमंडीत,शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत,राजनितीधुरंधर,प्रौढप्रतापपुरंदर,क्षत्रियकुलावतंस,सिंहासनाधिश्वर,महाराजाधिराज,राजाशिवछत्रपती शिवाजी महाराज कि जय प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।। 'प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याच प्रमाणे छत्रपती शहाजींचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल' ...Read More