Mothi mi Tujhyapeksha book and story is written by Shilpa M in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Mothi mi Tujhyapeksha is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. मोठी मी तुझ्यापेक्षा - भाग 4 by Likhasa in Marathi Love Stories 801 Downloads 2.4k Views Writen by Likhasa Category Love Stories Read Full Story Download on Mobile Description भाग ४ऑफिस सुटायची वेळ झाली होती. संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. कॉर्पोरेट बिल्डिंगमधून एम्प्लॉयी एकामागून एक बाहेर पडत होते. कुणी फोनवर बोलत होतं.कुणी घरी जायच्या घाईत होतं.आणि समोरच्या बाजूला... काळ्या सुपरबाईकला टेकून दमन उभा होता.गेल्या आठ दिवसांपासून तो तिला फक्त दूरून पाहत होता.पण आज...आज तो तिच्याशी बोलणार होता. त्याने घड्याळाकडे पाहिलं. मग बिल्डिंगच्या दरवाजाकडे. आणि तेवढ्यात...ती बाहेर आली.... स्पृहाऑफ-व्हाईट शर्ट.काळी ट्राउझर.खांद्यावर लॅपटॉप बॅग.एका हातात मोबाईल.ती कुणाशीतरी बोलत चालली होती.दमनची नजर तिच्यावर स्थिरावली.आणि त्याच्या छातीत तीच धडधड सुरू झाली.अनोळखी... नवीन.... पण आता आवडू लागलेली.त्याने एक दीर्घ श्वास घेतला.... स्वतःलाच धीर दिला.आणि तिच्या दिशेने चालू लागला.स्पृहाने फोन ठेवला.ती पार्किंगच्या दिशेने वळणार इतक्यात...दमन Novels मोठी मी तुझ्यापेक्षा. भाग १रात्रीचे साडेअकरा वाजले होते. शहरापासून थोडं दूर असलेला तो लांबलचक हायवे.रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अंधार पसरला होता. फक्त बाईक्सच्या हेडलाईट्सचा... More Likes This रुद्र : द डार्क रिडेम्पशन... ? - 1 by trupti mohite मोठी मी तुझ्यापेक्षा - भाग 3 by Likhasa नाते डायरीशी ... - 1 by Dipak Ringe पावसाआडचं गाव - 1 by Download Drive राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 1 by Vishal Kedu Ahire Complicated Love - 1 by Adv Nikhil Deore Hidden Contract - 1 by Delina Munis More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories