निशा, एक तरुणी जी आपल्या भूतकाळाला विसरण्याचा प्रयत्न करत होती, एके दिवशी तिची डायरी उघडते. तिचा भूतकाळ तिला दुःख देतो, त्यामुळे ती सतत कामात व्यस्त राहते. परंतु, एकटेपणा जाणवता तिला डायरी वाचण्याची इच्छा होते. डायरी उघडताच तिला कॉलेजच्या आठवणी ताज्या होतात, विशेषतः तिच्या खास मित्र गौतमच्या आठवणी. गौतम, ज्याच्यावर तिला प्रेम होतं, तिला एकटं सोडून निघून गेला होता. निशा त्याच्या अनुपस्थितीमुळे दुःखी होते आणि स्वतःशी बोलताना तिच्या मनात गौतमच्या आठवणींनी तिला चांगलीच सैरभैर केली. निशा आणि गौतमचे कॉलेजचे दिवस खूप सुंदर होते, परंतु त्यानंतर गौतमचा संपर्क तुटला, त्यामुळे निशा त्याच्या आठवणीत रममाण होते. खुलली प्रेमाची कळी.... by Anuja Kulkarni in Marathi Love Stories 24 2.1k Downloads 7.4k Views Writen by Anuja Kulkarni Category Love Stories Read Full Story Download on Mobile Description निशा ला तिचा भूतकाळ अजिबात आठवायचा न्हवता. त्यामुळे तिनी स्वताला एकदम व्यस्त करून घेतलं होत. निवांत वेळ मिळाला की भूतकाळ तिच्या समोर नाचायला लागायचा. आणि भूतकाळ आठवून तिला दुःखी व्हायचं न्हवत. म्हणूनच ती सतत कामात व्यग्र रहायची! पण एके दिवशी निशा ला खूप एकट वाटत होत. तेव्हा नकळत तिनी तिची डायरी उघडली आणि ती वाचायला लागली. खर तर, निशा तिची डायरी वाचायचं टाळायचीच.. कारण डायरी वाचून तिचा भूतकाळ परत तिच्या डोळ्यासमोर येऊन ती दुःखी होईल अशी तिला भीती वाटायची. तिची डायरी फक्त लिहिण्यापुर्ती होती... एकदा का लिहून झाल की ते अजिबात परत परत वाचायचं नाही अस तिनी मनोमन ठरवलं होत... कॉलेज मधले सुंदर दिवसाची नोंद तिने तिच्या डायरीत करून ठेवली होती...कॉलेज मध्ये काही दिवस तिने डायरी न चुकता लिहिली. पण जॉब चालू झाला आणि काही वर्षांपासून तीचं डायरी लिहीण बंद झालेलं. More Likes This रहस्य - शापित प्रेमाचे - भाग 1 by Prasanna Chavan जोडणीचे धागे - भाग 1 by Prasanna Chavan शिवरुद्र :- स्टोरी ऑफ रिबर्थ.. - 1 by Manali त्याग - प्रेम कथा भाग -२ by Adesh Vidhate माझ्या गोष्टी - भाग 3 by Xiaoba sagar अबोल प्रीत - भाग 1 by Prasanna Chavan मर्यादा एक प्रेमकथा - 1 by Pradnya Chavan More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories