Novel Episodes Books in Marathi language read and download PDF for free

  जुळले प्रेमाचे नाते - भाग-६०
  by Hemangi Sawant Verified icon

  "पण नक्कीच ओळखीतला असावा. कारण त्याला कॉलेजमध्ये येण्याची परवानगी मिळाली होती. पण नक्की कोण..?" विचार करत असतानाच मागून निशांतने खांद्यावर हात ठेवला आणि मी दचकले. माझ्या दचकलेल्या चेहऱ्याकडे बघत त्याने ...

  नवा अध्याय - 11
  by Dhanashree yashwant pisal
  • 110

          सुंदराबाईच बोलण ऐकून  त्यांचे पती थबकले .खरच आपण खूप वाईट वागलो . आपण तिचा कधी विचारच केला नाही .तिच्यामुळे आज आपण एथे आहोत हे कस ...

  एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 8
  by Impossible To Understand
  • 60

     पुन्हा एकदा मुंबई ...हळूहळू मागे एक - एक इमारत जाऊ लागली आणि अजिंक्य - मृणाल दोघेही आठवणींच्या जुन्या क्षणात हरवू लागले ..जस - जस ऐअरपोर्ट जवळ येऊ लागलं ...

  जुळले प्रेमाचे नाते - भाग-५९
  by Hemangi Sawant Verified icon
  • 400

  "अरे हा काय फालतुपणा आहे. प्राजु कोण होता तो..?? तो नक्कीच राज असणार. मूर्खपणा नुसता. आणि किती हे ट्विट्स तुझ्या आयुष्यात प्राजु !!" वृंदा चांगलीच भडकली होती. "अग तु शांत ...

  कादंबरी - जिवलगा ... भाग - १५
  by Arun V Deshpande
  • 134

  कादंबरी - जिवलगा...भाग- १५ वा , ले- अरुण वि. देशपांडे -------------------------------------------------------------------------------- नेहाला तिच्या ऑफिस मध्ये बसवून ,तिचा सगळ्यांशी परिचय करून दिल्यावर मधुरिमा बाहेर पडली .गाडी चालवता चालवता तिच्या मनामध्य

  भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १५
  by vinit Dhanawade
  • 70

  "तर हे असं आहे तर गणित .... मलाही तिने ते नाव कधी सांगितले नाही कधी... असो , By the way ... तुला ओळखते मी , खूप आधीपासून .... " ...

  मला काही सांगाचंय.... - ३८ - २
  by Praful R Shejao
  • 154

  ३८. बहर - निसटून गेलेले क्षण - 2   पावसाळा संपून हिवाळा सुरु झाला , नवरात्र उत्सव आला होता .. दसऱ्याच्या दिवशीची गोष्ट , मी सायकल धुवून पायदळ तिच्या ...

  भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १४
  by vinit Dhanawade
  • 148

               पहिल्या दिवशी जो पाऊस झाला, त्यानंतर ३ दिवस पाऊस झालंच नाही. आज सकाळी जरा वाटतं होते पावसाचे. तरी काही चिन्ह दाखवून पुन्हा पसार ...

  जुळले प्रेमाचे नाते - भाग-५८
  by Hemangi Sawant Verified icon
  • (14)
  • 692

  निशांतच्या अचानक बोलल्याने आम्हचे हसरे चेहरे अगदी गंभीर झाले. बाबांनी ते पत्र आणायला लावले. मी तर नाखुशीने ते पत्र घेऊन आले..बाबांनी ते पत्र हातात घेतलं. आणि वाचायला सुरुवात केली...प्रिय ...

  एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 7
  by Impossible To Understand
  • 168

    आयुष्यात वादळांना खूप महत्त्वाचं स्थान असत..एकदाच वादळ येऊन निघून गेल की मागे साचलेली संपूर्ण घाण निघून जाते आणि बाकी उरत शांत , स्वच्छ वातावरण ..आयुष्यही असच एक कोड ...

  भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १३
  by vinit Dhanawade
  • 228

  कादंबरीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. पूजा पुढे सांगू लागली. " एक दिवस काय झालं, बाबा अगदी शुल्लक कारणावरून चिडले माझ्यावर. त्यात मधेच भावाचा विषय निघाला. तो किती चांगला आहे ...

  मला काही सांगाचंय.... - ३८ - १
  by Praful R Shejao
  • 358

  ३८. बहर - निसटून गेलेले क्षण   ती तिच्या शहरात पोहोचली , लगबगीने चालत ती घरी आली , आवाराचे गेट उघडून ती अंगणातील तुळशी वृन्दावनाजवळ थांबली .  हँडबॅग मधून ...

  नवा अध्याय - 10
  by Dhanashree yashwant pisal
  • (31)
  • 3.1k

             मीना आणि सुंदराबाईनि सगळा स्वयंपाक उरकला . आणि सगळे जेवायला बसले .सुंदराबाईनी  त्यांच्या पतीला जेवण वाढले . अतुलला ही वाढले , मग मीनाला वाढून ...

  जुळले प्रेमाचे नाते - भाग-५७
  by Hemangi Sawant Verified icon
  • (11)
  • 690

  तो दिवस मात्र निशांत सोबत छान गेला.. त्या दिवसाच्या बरोबर दोन दिवसांनी मी हॉलमध्ये बुक वाचत बसले असता दरवाजावरील बेल वाजली. मी जाऊन उघडले तर समोर एक कुरिअर वाला ...

  एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 6
  by Impossible To Understand
  • 182

        अजिंक्यच्या तोंडून पहिले शब्द निघाले , " रिया तुमच्यात काय बोलणं झालं ? " ..त्याच्या अचानक प्रश्नाने रियाच लक्ष त्याच्याकडे गेलं ..त्याला तिच्याकडे पाहण्याची भीती वाटत ...

  भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १२
  by vinit Dhanawade
  • 144

                   पूजा - कादंबरी गावातून काही खायच्या वस्तू , काही औषध घेऊन आल्या. आजचा दिवस सुद्धा त्याच ठिकाणी. कदाचित उद्याचा दिवसही इथेच ...

  मला काही सांगाचंय..... - ३७
  by Praful R Shejao
  • 196

  ३७. स्वार्थ   कँटीन मध्ये पाहिलेला तो मुलगा आणि कुमार दोघेही त्यांच्या जीवनात आलेल्या परिस्थितीचा सामना करत आहे , आपण कुमारवर जे बेतलं ते बदलू शकत नाही तर निदान ...

  जुळले प्रेमाचे नाते - भाग-५६
  by Hemangi Sawant Verified icon
  • (13)
  • 750

  "अग आई...! हे काय कोणी पाठवले एवढे बुके..??? बाबांना प्रमोशन मिळालं की काय ग ???" मी आनंदाने धावत रूमधून बाहेर आले आणि आई ला विचारले.."नाही ग बाळा. बाबांना प्रमोशन ...

  कादंबरी - जिवलगा .. भाग - १४
  by Arun V Deshpande
  • 364

  कादंबरी - जिवलगा ... भाग -  १४ - वा . ले- अरुण वि.देशपांडे -------------------------------------------------------------------------------------सकाळचा चहा आणि ब्रेकफास्ट आटोपून .बराच वेळ झाला होता ..मावशी-काकांच्या प्रवासा साठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व

  जुळले प्रेमाचे नाते - भाग-५५
  by Hemangi Sawant Verified icon
  • 610

  "व्वा यार...!! निशांत जीजू किती रोमॅंटिक आहे ग प्राजु...."वृंदा माझ्याकडे बघत बोलली.. यावर मी फक्त एक डोळा मारला..."काय ग आई- बाबांनी बर तुम्हांला प्रपोज करू दिल.. म्हणजे तेव्हा तु ...

  भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ११
  by vinit Dhanawade
  • 200

            कुठेतरी दूरवर , ढगांच्या आड सूर्योदय होतं होता. ढगांमध्ये राहून गेलेल्या मोकळ्या जागेतून सूर्याची किरणे गुपचूप त्या हिरव्या माळरानावर विसावत होती. मधेच गुडूप होऊन ...

  नवा अध्याय - 9
  by Dhanashree yashwant pisal
  • 2k

          ईकडे  अजयच्या जेवणाची वेळ झाली .पण आईने डबा न दिल्यामुळे  अजयला आज कण्टिणच  खावे लागणार होते . कण्टिणमधे तो गेला पण तिथले ते बेचव अन्न ...

  मला काही सांगाचंय..... ३६
  by Praful R Shejao
  • 224

  ३६. का ?   सुजित , आर्यन , अनिरुध्द आणि ऋतुराज सोबतच कुमारच्या वॉर्डजवळ पोहोचले . इतक्यातच डॉक्टर त्याच्या रूममधून बाहेर पडतांना त्यांना दिसुन आले , त्याचे आई वडील ...

  एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 5
  by Impossible To Understand
  • 182

         अजिंक्य रियाकडे बघून किंचित हसू लागला ..हे बघून रियाला अजिंक्यचा राग येऊ लागला आणि ती बाहेर जायला निघाली ...ती बाहेर जाणारच तेवढ्यात अजिंक्यने तिचा हात पकडत ...

  भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १०
  by vinit Dhanawade
  • 150

  सुप्री- संजनाची गाडी आली एकदाची आणि त्यांचा प्रवास सुरु झाला. " काय गं ... काय सांगितलं घरी तू.. " ," काय सांगणार ... खोटेच बोलली ना ... मैत्रिणीचे लग्न आहे ...

  बंदिनी.. - 19 - अंतिम भाग
  by प्रीत
  • (20)
  • 526

  दोघांच्याही डोळ्यांतून अश्रू बरसत होते.. एखाद्या लहान मुलासारखा तोही रडत होता... ??... थोड्या वेळाने दोघेही शांत झालो.. मिठी सैलावली.. त्याने त्याच्या हातात माझा चेहरा धरला आणि माझ्या कपाळावर आपले ओठ ...

  जुळले प्रेमाचे नाते - भाग-५४
  by Hemangi Sawant Verified icon
  • (20)
  • 1.1k

  "सॉरी गाईज मी तुमचं बोलण ऐकल.. पण प्रांजल हे सगळं तुझ्याचसाठी आम्ही करत होतो..  कारण तु विसरली आहेस की...."  तिने एक मोठा स्पोज घेतला..."की आज तुझा वाढदिवस आहे आणि ...

  एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 4
  by Impossible To Understand
  • 324

       मूवी पाहून झाली होती आणि आता दोघांच्याही पोटात कावळे ओरडू लागले  ..अजिंक्यने सर्व प्लॅंनिंग केली होती त्यामुळे त्याने जेवायला जाण्यासाठी लगेच गाडी काढली ..गाडी हळूहळू शहर ओलांडून ...

  भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ९
  by vinit Dhanawade
  • 216

  कादंबरीने फक्त छान smile केले त्यावर. हसत बाहेर लक्ष टाकलं तिने. आभाळ गच्चं भरलेलं होते. तरी पाऊस सुरु झाला नव्हता. ती तंबूमधून बाहेर आली. " कुठे चालली... पाऊस येतो ...

  मला काही सांगाचंय..... - ३५
  by Praful R Shejao
  • 302

  ३५. भाग्य सुजित बस स्थानक येथून दवाखान्यात परत आला तर आर्यन , अनिरुध्द आणि ऋतुराज सुध्दा इतक्यातच तिथं पोहोचले होते . एकमेकांशी नजरानजर झाल्यावर सुजितला त्याच्यावरचा राग त्यांच्या डोळ्यात ...