ती भयानक काळोखी रात्र ती त्या रात्री एकटीच आजूबाजूला कोणीच नाही तिला कुठलेच भान नाही की आजूबाजूला कोणी आहे का ती शून्यात नजर घालून बसलेली मनाशी आणि हृदयाची तिचे द्वंद चालू होते , दूरवर पूर्ण काळाकुट्ट अंधार पसरलेला शरीरावर सर्रकन काटा येईल असा थंड वारा आजूबाजूला भयान शांतता आणि समोर समुद्र आणि ती एका बाजुला किनाऱ्यावर बसून ती मनात बडबडत होती आणि सोबत तिच्या खूप वेदनादायक अश्रुंच्या धारा वाहत होत्या.
" मी जन्माला आली ही माझी चूक होती की मुलगी आहे ही माझी चूक होती. बाबांनी कधी जवळ नाही घेतल आजीआजोबा नी कधी नातीच प्रेम नाही मामा मामी आत्या काका यांनी कधी भाचीच प्रेम नाही दिलं भावंडांनी कधी बहिणीच प्रेम नाही दिलं मित्रमैत्रिणी नीं कधी मैत्रीचं प्रेम नाही दिलं अस का मी जन्माला आली ही चूक होती का ? माझं काही चुकल का ?
अजुन किती सहन करू खरचं मी पुढे जगू शकेल का खूप प्रयत्न करूनही शेवटी निराशा का येतेय ? का ? 😥 आयुष्यात जे पण येत आहे ते थोड्या दिवसांनी दूर होत आहे असं का माझं काही चुकत का कुठे बोला ना यार कुठे चुकत का?🥺🥺🥺 की मीच चुकीची आहे
इतक्या कठीण परीक्षा देऊन पण मी एकटी राहिले कोणीच सोबतीला नाही आले .......
देवा मी सुखाऐवजी ना मृत्यू मागते घेशील तुझ्या चरणात तुझ्या जगात की तिथे पण माझी किंमत नाही......😥"
ती असच मनात बडबडत होती काय होत होते तिलाच माहिती तिने इतक्या वेदना सहन करून सुद्धा हाती काहीच नाही आल. लहापणापासूनच ती एकटी जगत आली कोणीच सोबत नव्हत तिने कधीच कोणाला निराश केलं नाही कोणाकडून कुठली अपेक्षा न ठेवता काळजी मदत आली होती, कोणाला कधी तिचं problem share नाही केलं का कारण आपल्यामुळे कोणाला त्रास नको म्हणून, पण तरीही तिच्या पदरी निराशाच.😢
ती तशीच शून्यात नजर लावून एकटक समोर बघत होती. तेवढ्यात तिच्या फोनच्या रिंग ने तिची विचार शृंखला उडाली
तो फोन तिच्या ऑफिस मधून आलेला सेक्रेटरी चा होता. तिने तो फोन उचलला आणि बोलायला लागली
ती " hello "
सेक्रेटरी " हॅलो miss. arohi sapkal तूम्हाला
माहित आहे ना उद्या बॉस येणार आहेत त्यांच्या वेलकम साठी लवकर यावं लागेल "
( तर ही आहे आपली या कथेची नायिका आरोही सपकाळ दिसायला खूप सुंदर गोरे गाल, पाणीदार डोळे, नटके नाक, रेशमी मुलायम कंबरेपर्यंत केस. तिने graduation करुन तिला NG Industry मध्ये जॉब भेटला. तिचा स्वभाव एकदम शुध्द कधीही कोणाला निराश न करणारी मदतीला लगेच धाऊन येणारी तिच्यासाठी सगळे सारखेच.
पण तिच्या past ने सगळंच बदलून टाकले.)
आरोही " ह... हो हो येईल लवकर "
सेक्रेटरी " ओके ठीक आहे. ठेवते मी फोन काम आहे खूप मला, सो बाय टेक केअर 😇"
आरोही " हो बाय 🙂 "
आरोही ने बोलून फोन कट केला आणि ती तिकडून निघायला लागली पुढच्या आयुष्याच्या प्रवासासाठी.😇
तिने रिक्षातून उतरून रिक्षावाल्याला पैसे देऊन समोर "अर्चना आश्रमात" (आरोही या आश्रमात तिच्या past मूळे राहायला आलेली ) तिथे एक पाच वर्षाची छोटी क्युटशी छोटी मुलगी आणि एक तिच्याच वयाची मुलगी जी आरोही इथे आली तेव्हा आरोही ची आणि तिची खूप गट्टी जमलेली तीच एक होती जी आरोही ला खूप खोलपर्यंत ओळखत होती तिला तिचा past ऐकून तिलाही भरून आलेलं तेव्हापासून ती आरोहीला कधी एकट सोडत नसे. या दोघी वाट बघत बसल्या होत्या. आरोही ला बघून छोटी मुलगी खूप खुश झाली 😀😀😀 आणि पळत जाऊन तिच्या पायाला मिठी मारली. तस आरोही गुडघ्यावर बसून तिच्या दोन्ही गालावर हसत 😊😘 किस केले.
परी (छोटी मुलगी) " दि तू आलीस मी किती वाट बघितली तुझी😢 कुठे होतीस🥺"
आरोही " अरे माझा बच्चा तू माझी वाट बघत होतीस सॉरी हा मला खूप होती ना म्हणून लेट झाल यापुढे नाही होणार हा "
परी " ठीक आहे 🙂 आम्ही ना तुला एक surprise देणार आहे "
आरोही " होही suprise 😍 काय आहे हा suprise 🥰 "
आरोही रियाला तिच्या मैत्रिणीला ती डोळ्यांनी विचारल की suprise काय आहे 🥰😍😇
रिया " अग अस suprise सांगितलं तर suprise suprise नाही राहणार ना.😇 हो ना परी" रिया परीला कडेवर उचलून घेत बोलली
परी " हो " 💖😇
आरोही हसत 😊" अस आहे का "
रिया " चल दाखवतो तुला suprise त्याआधी तुला फ्रेश होऊन change करावं लागेल 😇😇😇" आरोहिला घेऊन जात
आरोही " ओके चला " तिच्यासोबत जात
आता suprise काय असेल आरोहीला .....
अजुन तिचा बॉस कोण आहे ?
ते बघू नेक्स्ट पार्ट मध्ये आरोहिच suprise 👸🎁 आणि हिरोची एन्ट्री 🤴
आणि आरोहीच past काय असेल ते कळेल वेळ आल्यावर .....
क्रमशः
©® भाग्यश्री परब
(ही माझी पहिलीच कथा आहे सो आता तुम्हाला कशी वाटते ते तुम्ही सांगा तरच मी पुढे जाईन नाही तर नाही
सो निर्णय तुम्हा लोकांचा आहे 😇
आणि या कथेत काही चुकल तर please please please मला नक्की सांगा 😢🙏 )
😘😘Stay tuned
Stay happy
Take care 😘😘