हा भाग चौथा भागच्या पुढचा भाग आहे....
मोठं वाला सॉरी खूप मोठी मिस्टेक झाली त्याबद्दल...😥😥😥
आरोही आणि निखिल आरोही ने सांगितलेल्या अड्रेसवर पोहोचले....ते एक हरी ओम चाळ होती .... ते दोघे चालत चालत एका घराकडे आले आणि आतलं दृश्य बघून तिथेच स्तब्ध झाले......
पुढे.....
आतमध्ये दोन बायका एकमेकींच्या केसं पकडून राक्षसासारखे मारत होत्या , त्यांना बघून असे वाटत होते की त्या एकमेकींचा पुढे मागे न बघता मर्डर करतील....
आणि दुसरीकडे बाजूला एक छोटीशी क्युट मुलगी त्यांना असं भांडताना बघून , घाबरत रडत होती... ती मुलगी खूपच घाबरली होती...तिचे हात पाय थरथरत होते...तसचं अचानक तीच लक्ष बाहेर उभ्या असलेल्या आरोहीवर गेलं...क्षणाचाही विलंब न करता ती धावत बाहेर उभ्या असलेल्या आरोहिकडे आली आणि पायाला मिठी मारून रडू लागली..... आरोहीने लगेच तिला उचलून घेतल आणि एक गोड किस केला....
ती छोटी मुलगी आरोहिला म्हणाली....
मुलगी " दि हे असे का भांडत आहे मला भीती वाटत आहे 🥺🥺🥺 " ( ती मुलगी रडत घाबरत विचारत होती )
आरोही " नाही बच्चा अस नाही घाबरायच तू स्ट्रोंग गर्ल आहे ना , आणि तू अशी रडलेली छान नाही दिसत माहीत आहे ना " ( ती मुलगी हो अशी मान हलवत डोळे पुसते )
आरोही " गूड गर्ल आता एकदम मस्त अशी स्माइल करायची आणि बाहेर खेळायला जायच जोपर्यंत मी बोलवत नाही तोपर्यंत नाही यायचं ओके " 😊😊😊
मुलगी "😊हो "
आरोही " गूड जा आता पटकन खेळायला 😊😊😊"
( ती मुलगी आरोहीच्या गालावर किस करून खेळायला निघून गेली..... )
ती मुलगी निघून गेली तशी आरोही त्या बायकांजवळ आली....आणि त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, तरीही ते तीच ऐकायला तयार नव्हते....त्या बायका न जाणे एकमेकांना काय काय बोलत होत्या , घान घान शिव्या देत होत्या....
त्यांचं अस भांडण बघून आजूबाजूच्या लोकांना त्रास होत होता, तिथे छोटी छोटी मुलं पण होती....आणि हे आरोहीलाही बघवत नव्हते, निखलही त्यांची भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होता....तरीही त्यांच्यावर काही उपयोग झाला नाही....मग आरोहीला भरपूर राग आला आणि रागानेच बोलायला सुरुवात केली....
आरोही रागात " इनफ....." ( आरोहिने इतक्या जोरात ओरडल की त्या बायकाच काय निखिल सोबत सगळेच आजूबाजूची माणस दचकली....)
आरोही " इनफ 😡😡😡 काय चाललंय काय तुमचं कधीपासून गप्प रहा बोलतोय तरी आपल तेच करताय....तुम्हाला समजत नाही आहे का इकडे त्रास होतोय तुमच्या मुळे सगळ्यांना....आजूबाजूला लहान मुले आहेत त्यांच्यावर काय परिणाम होईल...याचा तरी विचार करा थोड....आणि ती छोटी किती रडत होती, किती घाबरलेली ती... अक्षरशः कापत होती ती , जरा तरी तिचा विचार करायचा होता...पण नाही तुम्हाला काय भांडण करायला मज्जा येतेय ना...."
उमा काकी ( भांडण करणाऱ्यांपैकी एक काकी ) " हे तू का आलीस इथे , तुझी गरज नाही जा इथून....कधी पण बघावं आमच्या घरात नक खुपसत असते...तू अजून इथेच उभी आहे का , जा म्हंटले ना मी..."
सुधा काकी ( दुसरी काकी ) " उमा ताई तुम्ही का तिला बाहेर काढत आहात, काय केलं आहे तिने....किती मदत केली होती या मुलीने अडचणीत असताना....आणि तुम्ही तिला बाहेर काढत आहात...."
उमा काकी " तिने केली असेल मदत पण मला नाही तुम्हाला केली आहे समजल....😏 हे तू अजुन इथेच का उभी जा इथून एकदा सांगितलेलं समजत नाही का..."
सुधा काकी " तिने आपल्यालाच मदत केली आहे....तुम्ही का नाही आपलंसं करत आहात नात्यांना, अस का वेगळ वेगळ राहत आहात...असच केलं तर तुम्हाला त्रास होईल शेवटी, प्लीज अस नका वागू....हे आपलच घर आहे, दोन भावांनी हे घर कष्टाने मिळून घेतल आहे....आणि तुम्हीच त्यांना वेगळं करत आहात..."
उमा काकी " हे तू जास्त शाहणपणा करू नकोस समजल, घर कोणत्याही भावाने घेतल असेल तरी ज्याने जास्त पैसे दिलेत त्याचच असेल....आणि तुझ्या नवऱ्याने दिले असतील तर त्यानेपण तेवढेच द्यायचे होते जेवढे माझ्या नवऱ्याने दिले आहे, पण त्याने तर कमीच दिलेत....पण मला शंका येतेय ,त्याने चोरी करून तर नाही आणलेत पैसे🙄....."
सुधा काकी " तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल काहीही बोलू नका , पैसे कोणीही दिले तरी ते त्यांचं घर आहे...त्यांचं रक्ताच नात आहे.. तुम्ही असे त्यांच्यात विष भरवून वेगळं का करत आहात भावंडांना....अस नका करू त्यांच्या आईचा तरी विचार करा , त्यांना कसं वाटेल असं आपली दोन मुलं वेगळे होताना..."
उमा काकी " हे तू गप्प बस , काही पण बडबडू नकोस....काय ते रक्ताच नात, भाऊ , आई कोण काय करतेय त्याचं मला घेणं देणं नाही समजल....आणि हो तू पोरी तुला सांगितलेलं एकदा समजत नाही का जा इथून चालती हो..."
उमा काकी आरोही ला ढकलून ढकलून बाहेर काढत होत्या....त्यांनी तिला अक्षरशः ढकलून दिले होते...आणि ती थेट जाऊन नखिल च्या अंगावर जाऊन आढळली...वेळात निखिलने तिला सावरून उभ केलं आणि तिला विचारल...
निखिल " आर यू ओके ? "
आरोही " येस , आय एम ओके.."
आरोही ठीक आहे हे समजल्यावर त्याला थोड रिलॅक्स वाटल...पण त्याला त्या काकीचा खूप राग आलेला अस त्यांना वेड्यासारखं वागताना बघून...त्याने आरोही ला एका खुर्चीवर बसवून, काकीकडे वळला आणि रागाने त्या काकींना बघत होता😡....त्याचा असा अवतार बघून त्या घाबरल्या होत्या.तरी त्यांनी जीव एकटवून बोलू लागल्या...
उमा काकी " हे तू कोण रे अस बघू नको समजलं का.... तू आरोही सोबत आला आहेस म्हणजे तिचाच कोणी असेल हाताखाली काम करणारा.... काय ग आरोही याला पण नाही सोडलस का..अजुन किती जणांना फसवशील, आणि तू दिसते तशी नाही आहेस....बिघडलेली आहेस म्हणूनच तर....."
आरोही " तुम्ही समजता कोण हो स्वताला कोणी देव आहात तुम्ही.... तोंडात येईल ते बोलायचं आणि समोरच्याला दुखवायचं येवढच येत का तुम्हाला दुसर काही नाही येत का...दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा ना आधी स्वतःकडे बघा समजल का..."
आरोहिने त्यांना मध्येच तोडत रागात बोलायला लागली...कारण तिला कोणी चुकीच्या पध्दतीने बोट दाखवलेलं, तिची जर खरचं चूक असती तर ती गप्प पणे एकूण घेतल असत...पण इथे तर उमा काकी तिची चूक नसताना पण तिच्यावर आरोप करत होते...
उमा काकी " हे तू..." (काकिंना मध्येच थांबवत आरोही..)
आरोही " थांबा आम्ही तुमचे भाषण ऐकायला नाही आलो आहोत इथे...आणि इथे छोटी ला आणि सुधा काकिंना, काकांना घेऊन चाललेय माझ्या सोबत उगाच छोटी वर वाईट परिणाम नको यायला...चला सुधा काकी यांच्यासोबत राहन म्हणजे जेल मध्ये कोंडल्यासारख आहे...चला इथून " ( आरोही सुधा काकिंना घेऊन जाणार तिला मध्येच थांबवत )
सुधा काकी " आरू बाळा तू कशाला त्रास करून घेत आहेस...नको इकडे लक्ष देऊ आणि उमा ताईंनी जे काही आरोप केलेत तुझ्यावर त्यांच्यावतीने मी माफी मागते🙏..."
आरोही " अहो नको काकी मला कसला त्रास होईल डोन्ट वरी काही नाही होत मला आणि तुम्ही नका टेन्शन घेऊ मी आहे ना...चला इथून माझ्यासोबत तिकडे तुम्हाला कोणच त्रास नाही देणार...चला "
सुधा काकी " अग पण यांना तर येऊ दे त्यांच्याशिवाय कसं जाऊ...आणि अस आपण गेलो तर त्यांना नाही आवडणार...मी हे बोलतील तरच येईल तुझ्यासोबत "
आरोही " ठीक आहे काकी मी रात्री येते आठ वाजता घ्यायला तयार राहा आणि काकांचं टेन्शन नका घेऊ मी समजावून सांगेन काकांना....😊😊"
सुधा काकी " हो 😊..."
आरोही " ठीक आहे काकी, चला मी निघते काळजी घ्या 😊...."
उमा काकी " बर झालं तुम्ही जाताय , आता बर वाटेल ना कोणाची कटकट आणि ना कोणाची किरकिर....आरामात राहता येईल राणी सारखं 🤗😌...."
उमा काकींच बोलण एकून आरोही आणि निखिल इग्नोर करून घराबाहेर पडले...व त्यांच्या पाठोपाठ सुधा काकी छोटी ला बोलवायला अंगणात निघून गेल्या....आणि त्याचबरोबर बाकी माणसे पण आपापल्या घरी निघून गेले....उमा काकी तिथेच खुर्चीवर बसून आनंद व्यक्त करत होत्या....
आरोही आणि निखिल बाहेर येऊन थेट गाडीत बसल्यावर....
आरोही " सॉरी सर तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला त्यासाठी....आणि उमा काकी नको नको ते बोलल्या त्यांच्यावातीने पण सॉरी🥺...."
निखिल " इट्स ओके, नो प्रोब्लेम डोन्ट वरी 😊😊...सो तुझा घरचा अड्रेस दे मी सोडतो तुला घरी...😊"
त्याने अस विचारल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला...ती कसं सांगणार होती की आश्रमात राहते ते आणि जर त्याला समजल तर तो प्रश्नावर प्रश्न विचारून हैराण करेल... तस तिने चेहऱ्यावर चे भाव न दाखवता नॉर्मल चेहरा करून...
आरोही " नो सर मला ऑफिस मध्ये सोडा... तस खूपच काम पेंडींग आहेत चार तासात होईल अर्ध काम पूर्ण...😊"
निखिल " अग पण..."
मध्येच तोडत आरोही " प्लीज सर, मला अस काम पेंडिंग ठेवलेली आवडत नाही..."
निखिल विचार करून " ठीक आहे, सोडतो ऑफिसला आणि तिथूनच मला एका मीटिंग साठी जायचं आहे..." त्याने जास्त आढेवेढे न घेता तिला ऑफिसला सोडण्यासाठी तयार झाला...
आरोही " ओके, थँक्यू सर...😊"
निखिलने गाडी स्टार्ट करून ऑफिसच्या दिशेने घेतली...
आरोही खिडकीच्या बाहेरचा नजारा बघण्यात गुंग झाली आणि इकडे निखिल तिच्याच विचारात हरवलेला....
निखिल मनात " आरोही ला बघून मला वेगळी फिलिंग का येतेय...तीच आजच रूप किती भयानक होत आणि तिच्या तो रागीट आवाज ऐकुन तर काळजात धस्स झालेलं बापरे .... आणि रागमद्ये चेहरा कसा लाल झालेला किती क्यूट दिसत होती...अस वाटत होत की एकदम गच्च गाल ओढावे....पण तिचा हा आजचा रूप बघून तर माझे हार्ट बिट्स तर वेगाने धडधडत होते...काय झाल होत मला , एक मिनिट मी आरोही च्या प्रेमात तर नाही पडलो ना....नो अस नाही होणार फोकस निखिल फोकस तुला प्रेमात नाही पडायचं आहे.... करिअर वर लक्ष दे आकर्षण असेल हे...."
त्याने ते विचार झटकून एफएम चालू केले...त्यावरचे साँग तर त्याच्याच सिज्युवेशन शी रीलेटेड होत....
कुछ तो हुआ है , कुछ हो गया है ( फिमेल )
कुछ तो हुआ है , कुछ हो गया है ( मेल )
( आरोही पण हे गाणं ऐकून शॉक झालेली कारण तिच्या मनात पण तेच चालू होत जे निखिलच्या मनात चालू होत... म्हणून ती सारे विचार झटकून खिडकी बाहेर बघत होती, कारण तिला पण प्रेमात पडायचं नव्हत....)
कुछ तो हुआ है, कुछ हो गया है
कुछ तो हुआ है, कुछ हो गया है
दो चार दिन से लगता है जैसे ( मेल )
सब कुछ अलग है सब कुछ नया है
कुछ तो हुआ है, कुछ हो गया है ( फीमेल )
चीज़े में रखके भूल जाती हूं
बेखयाली में गुनगुनाती हूं
अब अकेले में मुस्कुराती हूं
बदली हुई सी मेरी अदा है
कुछ तो हुआ है, कुछ हो गया है
पिघला पिघला है दिल मेरा जबसे
अच्छा रहता है मूड मेरा भी तबसे
हसके मिलता हूं आज कल सबसे
खुश हो गया है जो भी मिला है
कुछ तो हुआ है, कुछ हो गया है
रंग चमकीले सारे लगते है
राह में भीकरे तारे लगते है
फूल अब ज्यादा प्यारे लगते है
महकी हुई सी जैसी हवा है
कुछ तो हुआ है, कुछ हो गया है
ध्यान अब अपना ज्यादा रखता हूं
सोचता हूं में कैसा लगता हूं
आईना हो तो देख लेता हूं
कैसे ये चेहरा हैसा खिला है
कुछ तो हुआ है, कुछ हो गया है
कुछ हो गया है
क्या हो गया है
ये नशा जिसमें दोनों रेहते है
ये लेहत जिसमें दोनों बेहते है
हो ना हो इसको प्यार कहते है
प्यार मिला तो दिल खो गया है
कुछ तो हुआ है, कुछ हो गया है
कुछ हो गया है
कुछ हो गया है
कुछ हो गया है
कुछ हो गया है
हे गाणं ऐकून दोघंही लाजत होते..पण काही क्षणात त्या दोघांच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव आले....आरोही खिडकी बाहेर बघू लागली आणि निखिल गाडी चालवण्यात काॅन्सनट्रेट केलं...थोड्याच वेळात ते ऑफिसच्या गेटसमोर आले....आणि आरोही खाली उतरणार तेवढ्यात....
निखिल " ओके , बाय टेक केअर "
आरोही " हो , बाय 😊"
आरोही ऑफिसच्या दिशेने निघून गेली आणि निखिल मीटिंग साठी....
चार तासानंतर.........
आरोही आपल काम संपवून , रिक्षाने एका हॉटेल समोर उभी राहिली....आणि रिक्षावाल्याला पैसे देऊन आत शिरली व एका व्यक्तीला शोधु लागली...... थोड्यावेळाने ती व्यक्ती भेटली आणि त्याच्या समोर घाबरट भाव ठेवून त्याच्या समोरच्या चेअर वर बसली....व त्यांच्यात काहीतरी बोलण झाल , पण अचानक आरोही ने रागात उभी राहून सरळ त्याच्या तोंडावर पाणी फेकल....अस अचानक झाल्याने त्या व्यक्ती शॉक आणि रागात तिला पाहू लागला....व त्याचबरोबर तिथे अजुन एक व्यक्ती एका साइडला उभ राहून, आरोहीचा हा अवतार बघून तोही शोकमद्येच तिला पाहू लागला....
क्रमशः
©® भाग्यश्री परब
हॅलो गाईस,
यात काही चुकल तर माफी असावी 🙏🙏😊
आणि पार्ट कसा वाटला तेही सांगा
मग भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये त्या व्यक्ती ने अस काय बोललं की आरोही ने रागात पाणी फेकल आणि दुसरी व्यक्ती कोण आहे जी आरोही ला अश्या रुपात बघून शॉक झाली.... बघुया पुढच्या पार्ट मध्ये.... तब तक
😊 Stay tuned 😊
🤗 Stay happy 🤗
😍 Take care 😍