Prema, your color is new ... - 15 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | प्रेमा तुझा रंग नवा... - 15

प्रेमा तुझा रंग नवा... - 15

कारण काश्मीर ला जायचं होत त्यामुळे इथल राहिलेले काम निखिल ने पूर्ण करून जाऊ सांगितलं होतं , त्यामुळे सगळे एम्प्लॉइज कामात मग्न झाले....


तीन दिवसांनी निखिल आणि आरोही काश्मीर साठी रवाना झाले...


एक महिन्यासाठी ते काश्मीरला थांबणार होते... पहिला आठवडा त्यांना मीटिंग आणि बाकी कामामध्ये मध्ये वेळ लागणार होता , मग ज्या कंपनी सोबत मीटिंग होती त्यांना डॉक्युमेंट्स वैगरे चेक करण्यासाठी दोन आठवडे लागणार होते , तोपर्यंत निखिल आणि आरोही काश्मीर फिरणार होते... नंतर डील फिक्स झाल्यावर ते परत इंडिया मध्ये येणार....




ते दोघ काश्मीर च्या एका हॉटेल मध्ये थांबतात , दोघांना वेगवेगळी रूम दिलेली असते....



ते दोघे थकून आल्यामुळे रात्रीच जेवण करून झोपी जातात...






आरोही ला सकाळीच जाग येते पण अचानक बाहेर खळखळणाऱ्या समुद्राच्या दिशेने तिचं लक्ष जात , ती तशीच उठून गॅलरी मद्य येते आणि समुद्राचा आवाज , निसर्गाचा आस्वाद आपल्या मिठीत सामावून घेते....






ती बाहेरचा नजारा बघत असताना आतून फोन ची रिंग वाजते , रिंगच्या आवाजाने भानावर येत आरोही आत जाऊन फोन उचलते...


आरोही " हॅलो..."


समोरील व्यक्ती " हॅलो मी निखिल , रेडी झाली का मीटिंग साठी जायचं आहे आपल्याला..."


आरोही " हा , मी पाच मिनिट मध्ये रेडी होऊन येते..."



निखिल " हो , लवकर ये खाली वेट करतोय तुझा..."


आरोही " हो , आले...."




आरोही पटकन फ्रेश होऊन खाली आली , निखिल एका साईड ला उभ राहून तिची वाट पाहत होता....



आरोही आली तसे ते दोघ मीटिंग साठी निघून गेले....



हा एक आठवडा त्यांचा कामातच निघून गेला , पूर्ण एक आठवडा ते बिझी शेड्युल मध्ये होते मग दोन दिवस आराम करून ते फिरण्यासाठी बाहेर पडले...



ते...


Katra


Katra Tourist


Shrinagar




अनेक ठिकाणी ते फिरले....


पाच दिवस वेगवेगळ्या ठिकाणी फिरून ते खूप थकले , त्यांच्या सोबत एक गाईड पण होता माहिती सांगायला....



एक दिवस निखिल आणि आरोही प्लेस बघत असताना त्यांना प्रोपर काश्मीर मधला साधारण चाळीस ते पन्नास वय असलेले आजोबा भेटतो....



आजोबा " तुम्ही इंडिया मधून आला आहात का ?.... " ( मी मराठी तून लिहितेय , पण ते काश्मीरमध्ये बोलत आहे... समजून घ्या....)


आरोहीला तो काय बोलत आहे ते समजत नाही....


आरोही निखिल कडे बघत " हे काय बोलत आहे.... काही समजत नाही..."


निखिल " मला काही समजल नाही आहे , तुला कसं सांगू... "



आजोबा " अरे बोला काय झाल.... " ( काश्मीर भाषेत )



ते आजोबा या दोघांना प्रश्न विचारून हैराण करत होते....
निखिल आणि आरोही ला त्यांची भाषा न समजल्यामुळे वैतागलेले....
सर्वात जास्त निखिल वैतागला होता , आणि खूपच चिडला होता....
निखिल ला अस बघून आरोही ला खूप हसायला येत होत पण तिने हसण कस बस कंट्रोल केलं , नाही तर ज्वालामुखी फुटायचा....


थोड्या वेळाने दोघांसोबत असलेला गाईड आला , तो कामानिमित्त कुठे तरी गेला होता....


गाईड आल्यावर त्याला काही वेगवेगळ्या भाषा येत होत्या म्हणून त्याने निखिल आणि आरोही ला त्यांच्या भाषेत ते आजोबा काय बोलले ते समजावून सांगितलं आणि त्या आजोबाला पण निखिल आणि आरोही उत्तर काश्मीर भाषेत समजावून सांगितलं....



ते आजोबा त्या दोघांचा निरोप घेऊन आपल्या कामाला निघून गेले...




एका पर्यटकाला माहिती पाहिजे होती म्हणून तो गाईड त्यांना माहिती सांगण्यासाठी निघून गेला....



इकडे निखिल ला वैतागलेल पाहून हसू येत होतं , तिला निखिल शी मस्ती करायचं सुचलं....

दोघांची मैत्री या दोन आठवड्यात एकदम घट्ट झाली होती , आरोही आता निखिल सोबत कंफर्टेबल फील करत होती.....





आरोही " हे महाशय, मलाई धेरै भोक लागेको छ, अलि लिनुहोस् र यो खानुहोस् " ( मराठी ट्रान्स लेट :
ओ मिस्टर मला खूप भूक लागली आहे , काही तरी घेऊन या खायला....)



निखिल विचित्र नजरेने तिच्याकडे बघत " आरोही काय हे कोणती भाषा बोलतेय...."



आरोही "मलाई भोक लागेको छ, तिमी आफ्नी प्रेमिकासँग खानेकुरा किन ल्याएनौ " ( मराठी : मला भूक लागली आहे , तू नाही आणणार का खायला अस कोण करत आपल्या मैत्रिणी सोबत...)



निखिल थोड रागातच " आरोही माझा राग लिमिट च्या बाहेर जायचा अगोदर नीट काय ते सांग...."


आरोही आपल हसू दाबत रडक्या आवाजात....


आरोही " तिमी म संग रिसाउने छौ म केटी हुँ केटी संग नरिसाउनु नत्र धेरै महंगो पर्नेछ । " ( मराठी :
तू माझ्या वर रागवणार माझ्यावर , मी मुलगी आहे ना अस मुलीवर रागवू नये नाहीतर खूप महागात पडत...)

निखिल आरोही ला अस रडताना बघून...


निखिल प्रेमाने " हे आरोही अस नको रडू , रडताना छान नाही दिसत तू ... प्लीज नीट सांग..."



निखिल ला अस पडलेला चेहरा बघून शेवटी आरोही खळखळून हसते.....


निखिल " आरोही अस का हसत आहे , अगोदर रडत होतीस... "


आरोही " तुमचा चेहरा बघण्यासारखा झाला आहे , तेच बघून खूप हसू येतेय..."


निखिल " तू अस विचित्र भाषेत बोलत होती आणि वरून रडत होती , मग काळजी वाटली अस कोण करत..."


आरोही हसतच " सॉरी... सॉरी..."


निखिल " ठीक आहे केलं माफ , पण आधी हे सांग कोणती भाषा होती.... "


आरोही " हो , सांगेल नंतर आधी हॉटेल वर जाऊया नाही तर लेट होईल..."


निखिल घड्याळ बघत " हो... हो... चल..."




आरोही आणि निखिल ज्या हॉटेल मध्ये राहत होते , त्या हॉटेल चे मालक निखिल खास मित्र होते....

त्या हॉटेल मध्ये एक फंक्शन होणार म्हणून हॉटेल च्या मालकने निखिल ला इनवाईट केलं होतं त्यासाठीच हे दोघं घाई करत होते....



आरोही आणि निखिल हॉटेल मध्ये येऊन फ्रेश होऊन मस्त तयार होऊन पार्टी हॉल मध्ये आले....


निखिल ने वाईट शर्ट, जीन्स घातलं होतं आणि आरोही ने ब्ल्यू कलर चा लाँग गाऊन घातला होता.....






हॉटेल च्या मालकाने सगळ्यांना निखिल ची ओळख करून दिली आणि त्याला काही दोन शब्द बोलण्यासाठी स्टेज वर बोलावलं....

निखिल ने काही आढेवेढे न घेता दहा मिनिटांत आपल भाषण संपवलं आणि आरोही ला गाण्यासाठी रिक्वेस्ट करून तिच्या जवळ येऊन उभा राहिला....



आरोही " निखिल , तुम्ही हे काय केलं मला नाही गायच आहे...."


निखिल हसतच " नाही , तुला तर गावच लागेल माझ्यासोबत मस्ती केल्याची शिक्षा...."


आरोही " अस कोण करत..."


निखिल " मी करतो जा आता आणि मला माहित आहे तू चांगलं गाते...."



शेवटी आरोही तयार झाली....

आरोही " ठीक आहे गाते...."



अनजाने हो तुम जो बेगाने हो तुम
जो पहचाने लगते हो क्यूं
तुम गहरी नींदों में जब सोए सोए हो
तो मुझसे जगते हो क्यूं
जब तुझको पाता है दिल मुस्कुराता है
क्या तुझसे है वास्ता
क्या तुझमें ढूंढू में क्या तुझसे चाऊं में
क्या क्या है तुझमें मेरा
जानूं ना में तुझमें मेरा हिस्सा है क्या
पर अजनबी अपना मुझे तू लगा
जानू ना में तुझमें मेरा रिश्ता है क्या
पर अजनबी अपना मुझे तू लगा

तुझसे ताल्लुक जो नहीं कुछ मेरा
क्यूं तू लगा है अपना सा
देखूं जो तुझको एक नजर
जाए भर मुझमें है मेरा जो खला
जिन्दगी में खुशी तेरे आने से है
वरना जीने में गम हर बहाने से है
है यह अलग बात है हम मिले है आज है
दिल तुझे जानता एक जमाने से है
जानूं ना में तुझमें मेरा हिस्सा है क्या
पर अजनबी अपना मुझे तू लगा
जानू ना में तुझमें मेरा रिश्ता है क्या
पर अजनबी अपना मुझे तू लगा

आंखों ने आंखों से कहीं दास्तां
तुमको बनाके रांजदा
बाहों में जन्नत आ गई खुशनुमा
तुम जो हुए हो मेहरबां
जिस्म से जिस्म का यूं तारूफ हुआ
ही गए हम सनम रूह तक आशना
एक जरा जो चले दो कदम साथ में
मिल गया है हमें जिन्दगी का पता
जानूं ना में तुझमें मेरा हिस्सा है क्या
पर अजनबी अपना मुझे तू लगा
जानू ना में तुझमें मेरा रिश्ता है क्या
पर अजनबी अपना मुझे तू लगा



अनजाने हो तुम जो बेगाने हो तुम
जो पहचाने लगते हो क्यूं
तुम गहरी नींदों में जब सोए सोए हो
तो मुझसे जगते हो क्यूं
जब तुझको पाता है दिल मुस्कुराता है
क्या तुझसे है वास्ता
क्या तुझमें ढूंढू में क्या तुझसे चाऊं में
क्या क्या है तुझमें मेरा
जानूं ना में तुझमें मेरा हिस्सा है क्या
पर अजनबी अपना मुझे तू लगा
जानू ना में तुझमें मेरा रिश्ता है क्या
पर अजनबी अपना मुझे तू लगा






आरोही च गाऊन झाल्यावर ती खाली आली....



निखिल " अरे वा किती गोड गाण गायल आरोही तू..."


आरोही हसत " थँक्यू...."



निखिल ला हॉटेलच्या मालकाने आवाज दिला तस निखिल आरोही ला " आलो..." म्हणून त्यांच्या कडे निघून गेला....




इकडे आरोही काउंटर च्या एका टेबलवर बसून आजूबाजूचा नजारा बघत होती.....



अचानक तिचं लक्ष निखिल कडे गेलं तो एका मुलीशी बोलत होता आणि ती मुलगी त्याच्या जवळ जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती ते आरोही ला आवडल नाही...


पण तिला काही समजत नव्हत त्या मुलीला निखिल जवळ पाहून वाईट का वाटत आहे.... आरोही त्या दोघांकडे बघत होती त्या मुलीचं त्याच्या आणखी जवळ जान अतीच होत होतं...


आणि इकडे आरोही ला आणखी राग येतो का ते माहीत नाही.... ती ड्रिंक ला कॉल्ड ड्रिंक समजून एका सेंकदांत पिऊन टाकते , अस ती पाच सहा वेळा पिते....



थोड्यावेळाने तिला नशा चढते आणि निखिल पटकन तिच्या जवळ येतो , कारण त्याला ड्रिंक पिताना दिसली होती.... पुढे काही व्हायच्या अगोदर तो तिथे पोहोचतो आणि आरोही ला दोन्ही हातांवर उचलून तिच्या रूम मध्ये घेऊन जातो....







आरोही बडबडत होती आणि निखिल तिला सांभाळत होता...

फायनली निखिल तिला घेऊन रूम मध्ये आला...

तरीही तिची बडबड शांत होत नव्हती...


आरोही नशेतच " निखिल तुम्ही माझी फ्रेंडशिप तर नाही तोडणार ना , सोडून नाही जाणार ना बाबांसारख..."


निखिल " नाही मी कुठेच सोडून नाही जाणार प्रॉमिस...."


निखिल ला खूपच वाईट वाटत होत आरोही बद्दल ती आपल्या वडिलांना किती मिस करते हे तिच्या डोळ्यात दिसत होत....


निखिल विचार करत असताना च तिचं गाणं त्याचा कानी पडतो आणि तिचं हे गाणं ऐकून तो कपाळावर हात मारून घेतो....



आरोही च गाणं 🤭😂 सांगा हा कसं वाटल....


‍ ओ मेरे यार तेरा मुस्कुराना
तो गलत बात है
अपने फ्रेंड को संकट में लाना
तो गलत बात है
ओ मेरे यार तेरा मुस्कुराना
तो गलत बात है
अपने फ्रेंड को संकट में लाना
तो गलत बात है
जब मैं तुझसे मिली
ट्वेंटी वन की थी
दिन याद है मुझे
फ्रेंडशिप डे का था
दिल में आके यू
फिर दिल से जाना
तो गलत बात है
ओ मेरे यार तेरा मुस्कुराना
तो गलत बात है
अपने फ्रेंड को संकट में लाना
तो गलत बात है
बुरा कहकर अच्छा बोलना
आदत है तेरी बुरी
लाइफ में आकर लाइफ से जाना
आफत है देखो बड़ी
धीरे धीरे बड़े जो फ्रेंडशिप वही
जल्दी जल्दी में लेना है रिस्क नहीं
तुम जो गलत करे
वो में ही सेहना
तो गलत बात है
ओ तुम जो गलत करे
वो में ही सहना
तो गलत बात है
ओ झूठ बोलने हमको यु तकना
तो गलत बात है

थोड़ी थोड़ी सी तेरे संग
में भी बदलने लगी
थोड़ी थोड़ी तुझसे लिपट कर
में भी संभलने लगी
थोड़ा इस मुंडे को
ओ मुंडियो संभालो जरा
यू खुले आम इमोशन्स को बताना है बुरा
तुम करो तो सही हम करे तो
क्यूं गलत बात है
ओ फ्रेंड्स में कौन जाने सही क्या
क्या गलत बात है
जब मैं तुझसे मिली
ट्वेंटी वन की थी
दिन याद है मुझे
फ्रेंडशिप डे का था
यूं नए फ्रेंड को सताना
तो गलत बात है
ओ मेरे यार तेरा मुस्कुराना
तो गलत बात है
अपने फ्रेंड को संकट में लाना
तो गलत बात है




निखिल " बापरे काय गाणं म्हणते , कुठून सुचत हे हिला असल.... निखिल बाळा शांत कर हिला हिचा बालिशपणा काय नाही संपणार अस दिसतय...."




निखिल आरोही कडे जात " आरोही झोप नाही तर मी खरच तुला एकट सोडून जाईल..."



आरोही " नको... नको... झोपते मी तुम्ही इथेच रहा माझ्या जवळ...."



निखिल " हो मी इथेच आहे झोप तू..."


आरोही निखिल ला गूड नाईट बोलून झोपून जाते...


निखिल तिच्या अंगावरच ब्लँकेट नीट करून सोफ्यावर जाऊन झोपतो...
कारण तिला अश्या हालत मध्ये सोडू शकत नव्हता....









दुसऱ्या दिवशी सकाळी आरोही ला सकाळी जाग येते आणि समोरचं दृश्य बघून जोरात ओरडते......



आरोही " नाही...."






क्रमशः

©भाग्यश्री परब



सांगा कोणती भाषा बोलली आरोही ने 🤭🤭🤭 आणि गाणं कसं वाटलं तिचं ते पण सांगा 😂😂😂




🥰 Stay tuned 🥰
🤗 Stay happy 🤗
😍 Take care 😍

Rate & Review

Ankita

Ankita 10 months ago

Bhagyashree Parab
Ajay Ankush

Ajay Ankush 2 years ago