भाग्यश्री आणि आरती गेल्यावर हे दोघं हॉटेल मध्ये जातात...
जास्त थकल्यामुळे दोघंही झोपी जातात....
दुसऱ्या दिवशी दुपारी....
निखिल ओरडतच " नो...."
पुढे....
सकाळी आरोही आणि निखिल उठतात...
फ्रेश , नाश्ता , काम वैगरे करून ते दुपारी खाली भेटतात...
आज त्यांचा फिरण्याचा शेवटचा दिवस असतो आणि ते आज शॉपिंग साठी जाणार होते...
निखिल तिची वाट बघत खाली उभा असतो...
थोड्यावेळाने आरोही आल्यावर ते निघतात...
ते दोघे चालता चालता त्यांच्या गप्पा रंगतात...
निखिल " तू अजुन सांगितलं नाहीस... "
आरोही " काय नाही सांगितलं..."
निखिल " त्यादिवशी कोणती भाषा बोलत होतीस ते...🤨 "
आरोही " मला नाही माहिती कोणती भाषा..."
निखिल " आरोही जास्त मस्ती नको हा सिरीयसली विचारतोय..."
आरोही " ओके ओके सांगते इतकं नका चिडू... ते मी नेपाली मध्ये बोलत होते..."
निखिल शॉक मध्ये " व्हॉट... नेपाली तुला येते..."
आरोही " हो..."
निखिल " कशी काय..."
आरोही " मी नेपाली लँग्वेज शिकत आहे , सो थोडी येते..."
निखिल " ओह , वेरी नाइस..."
आरोही " थँक्यू 😊..."
असेच गप्पा मारत दोघे चालत कारण जवळच एक मार्केट होत तिथेच ते जात होते...
ते चालत असताना त्याच्यासमोर चार जण येऊन उभे राहतात... त्यातल्या दोन जणांनी आरोही आणि दोन जणांनी निखिल ला पकडलं असतं... हे इतकं अचानक झाल की त्या दोघांना काही समजल च नाही...
निखिल आरोही ला पकडलेल बघून धडपडत " हे सोड तिला... "
त्यातला एक व्यक्ती आरोही च्या गळ्याला पकडलेला चाकू आणखी पुढे नेत " हे जास्त शहाणपणा नको समजल..."
निखिल " तुम्हाला काय हवं आहे सांगा... प्लीज तिला काही नका करू..."
दुसरा व्यक्ती जोरात हसत " आम्हाला काही नको फक्त या मुलीचा आणि तुझा मृत्यू हवंय..."
निखिल आणि आरोही एकत्र ओरडून " काय ?..."
पहिला व्यक्ती " हो..."
आरोही " पण आम्ही काय बिघडवल आहे तुमचं..."
पहिला व्यक्ती तिचे पकडलेले केस आणखी जोरात पकडत " हे जास्त प्रश्न नाही समजल..."
तिला अस त्रास देताना बघून त्याला खूपच राग आला होता आणि तो स्वताला सोडवण्यासाठी आणखी धडपड करत होता...
पण निखिल ला कुठे माहित होत ती आरोही काहीही करू शकते बदलली आहे आता...
आरोही गुढपणे हसत एकाने चाकू पकडलेल्या त्याच्या हाताला चावली त्यामुळे त्याच्या हातातला चाकू खाली पडला आणि तो लगेच बाजूला होऊन जिथे तिने चावल तिथे दुसरा हात ठेवून विव्हळत होता...
ह्या संधीचा फायदा घेऊन तिने खाली पडलेला चाकू उचलून त्याच्या पायावर कट केलं आणि दुसऱ्याने पकडलेले त्याचा हातावर आणि पायावर कट केलं मग तोही विव्हळत बाजूला झाला...
नंतर तिने निखिल ला ज्यांनी पकडलं त्यांना पण हाता पायावर एक एक कट केला कारण ते पळू नाही शकणार...
हे इतकं लवकर झाल की त्यांना समजून घ्यायला वेळ नाही भेटला...
जेव्हा समजल तेव्हा निखिल आणि आरोही कधीच तिथून पळून गेले 😂😂😂....
निखिल आणि आरोही पळत पळत एका ठिकाणी येऊन थांबले...
निखिल श्वास घेत " आरोही काय होत हे..."
आरोही " खुद को बचाने के लिये ये सब करना पडता है जनाब..."
निखिल " धन्य हो माते 🙏...."
आरोही " तथास्तु ✋😂😂... पण ते आपल्याला का मारणार होते..."
निखिल " मे बी रक्षित चे वडील असेल या पाठी... मी कॉल करून सांगतो पोलिसांना माझ्या ओळखीच्या ते इन्फॉर्मेशन काढतील... त्या दिवशी आपल्या हातातून वाचले होते ना पण आता नाही , या पाठी त्यांचा हात असेल ना मी अशी हालत करेन ते कधी आपल्याला हात पण लावायचा विचार नाही करणार...."
निखिल ला इतकी काळजी करताना बघून आरोही लालेलाल झाली.. आणि तिचा चेहरा लाजेने खाली झुकला...
आरोही " तेच असतील , कारण ते सहजासहजी आपल्याला सोडणार नाहीत...."
निखिल " हो... समोर बघ हॉटेल आहे तिथे थोड फ्रेश होऊन काही तरी खाऊ , नंतर शॉपिंग करू... आता यावेळी सावधान हा..."
आरोही " नॉट फिकर हम है ना... चला मला पण भूक लागली..."
निखिल " हो तुझ काही खरं नाही कधीही काहीही करशील सांगता नाही येणार...चल..."
आरोही " एनी प्रॉब्लेम..."
निखिल " नथिंग..."
आरोही " ओके...😂"
ते दोघे समोरच्या हॉटेल मध्ये जातात , फ्रेश होऊन काही तरी खातात... मग शॉपिंग साठी निघून जातात...
असा एक आठवडा निघून त्यांची डील फिक्स झाली असते आणि ते परत इंडिया मध्ये येतात....
निखिल लगेच काश्मीर मध्ये त्यांच्या वर जो हल्ला झाला तो कोणी केला याचा शोध घेणार होता आणि त्याने सुरुवात पण केली... ज्यांनी हल्ला केला होता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या वर लगेच कारवाई करण्यात आली....
पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने यापाठी कोण त्यांच्याकडून काढून घेण्याचा वेगवेगळे प्रयत्न केले पण कोणी तोंड उघडायला तयार नाही... त्यांचं अस होत चाहे कुछ भी हो जाये चाहे मर भी क्यूं ना जाये हम मुह नही खोलेंगे...
यापुढे निखिल ने हार पत्करली हे काही बोलणार नाही म्हणून अस हातावर हात ठेवून चालणार नाही , मग त्याने आपल्या पद्धतीने शोध घेण्यास सुरुवात केली...
आज रविवार होता म्हणून आरोही आणि रिया दोघी काही सामान घेण्यासाठी मार्केट ला आले होते....
रिया " मला त्या गुंडाची हालत इमॅजिन करूनच खूप हसू येतेय... कसल मारल होत मी पण असायला पाहिजे होत बघितल असत मस्त पैकी..."
आरोही " तिथे आम्ही संकटात होतो साधं विचारपूस पण नाही केली ठीक आहे की नाही ते आणि इथे तुला बघण्याच पडल आहे... ( वर बघत...) देवा बघतोस ना रे कसली मैत्रीण दिलीस तू मला...."
रिया " हो माझं बाळ ते मला तुझी काळजी घ्यायची गरज नाही मला माहित आहे तू कट्टर आहेस संकटाचा सामना करण्यासाठी फक्त एवढच की तुझा हा स्ट्रोंग पणा हळवा नको व्हायला... बाकी मी खूप लकी आहे की तुझ्यासारखी मैत्रीण आणि बहीण भेटली..."
आरोही " कोई सवाल... लकी तर मी पण आहे..."
रिया " 😇😇😇"
या दोघी चालता चालता बोलत असताना च मागून आवाज आला....
एक व्यक्ती " हॅलो..."
या दोघींनी मागे वळून पाहिले आणि त्या व्यक्तीला बघून आरोही ला खूप आनंद झाला...
आरोही खुश होत " निखिल तुम्ही..."
आरोही चा चेहऱ्यावरचा आनंद रिया ने बरोबर हेरल , नंतर विचारू म्हणून ती गप्प बसली...
निखिल " हो मी काही कामासाठी बाहेर आलो होतो , इथून जात होतो तर तुम्ही दोघी दिसल्या म्हणून भेटायला आलो..."
आरोही " ओह..."
निखिल " हं.. तू इथे..."
आरोही " आम्हाला काही सामान घ्यायचं होत म्हणून..."
निखिल " ओके..."
रिया घसा खाखरत " मी पण आहे म्हंटल इथे..."
निखिल " ओह... सॉरी सॉरी... मग तुम्ही कश्या आहात ?..."
रिया " मी एकदम मस्त आणि तू... हे तुम्ही वैगरे नका बोलू मी काय तुमच्या ऑफिस नाही काम करत अरे तुरे बोला , मी पण तुला अरे तुरे करेल... क्युकी आप हमारे भाई जैसे हो..."
निखिल " मी पण एकदम मस्त... चलेगा बेहना जी जैसी आपकी मर्जी..."
रिया " गूड..."
निखिल " 😇... मला ना तुझ्या मैत्रिणीची कंप्लेंट करायची आहे तुझ्याजवळ..."
रिया आरोही कडे संशयाने बघत " कसली काय केलं या नालायक ने..."
आरोही रिया ने निखिल समोर नालायक म्हंटल म्हणून तिला राग आला...
आरोही लटक्या रागात " हे मी नालायक का...."
रिया " हो... मग काय पळण्यातल छोट बाळ आहेस का..."
आरोही " तू ना आश्रमात चल दाखवते तुला मी कोण आहे ते..."
निखिल " ते तर काश्मीर मध्ये समजल कोण आहेस ते लेडी डॉन 😂😂😂...."
रिया "😂😂😂... हा निखिल तुला हीची कंप्लेंट करायची होती बोल काय केलं या लेडी डॉन ने..."
निखिल " हा... हेच सांगायचं होत की ही मुलगी नाही आहे खरच एक डॉन आहे कसलं त्या गुंडांना मारल होत... बर झाल कायमच वर नाही पाठवलं नाही तर बिचारी माझी असलेली नसलेली इज्जत पण गेली असती..."
आरोही क्युट फेस करून " निखिल तुम्ही पण जा बाबा तुम्ही लोक अस करता... पण यात तुमच्या इज्जतीचा काय संबंध..."
निखिल " अग मी तुझा बॉस ना आणि तू एम्प्लॉयी मग यात इज्जत आली ना आणि एक फ्रेंड पण आहे हो को नाही..."
आरोही " हो बरोबर...😂😂😂"
रिया " निखिल भाई बरोबर बोला तुमने... माझी पण तर गेली असती...😂😂😂"
आरोही "🙄😒"
रिया " अशी नको बघू काही फरक नाही पडणार आहे आमच्यावर....😂😂😂"
आरोही " तुमचं काही नाही होऊ शकत...😂😂😂"
हे तिघे बोलत असताना एक धारधार आवाज त्यांच्या कानी पडला...
" अच्छा तर इथे हे खेळ चालू आहेत..."
या तिघांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर त्यांना बघून आरोही एकदम घाबरली... कारण ते व्यक्ती दुसर तिसर कोणी नसुन तिचे वडील होते...
आरोही अडखळत " ब.. ब... बाबा..."
वासुदेव ( आरोही च्या बाबांचं नाव ) रागात " मी तुला आधीच सांगितलं होतं तुझं आणि माझं कुठलच नात नाही आहे... आता तर अस एका मुलासोबत बघून तुला खूप मारवस वाटत आहे... "
आरोही " बाबा तुम्ही समजता तस काही नाही आहे..."
वासुदेव " मी आता काहीच ऐकुन नाही घेणार आहे तुझ... तुझी ही नाटक आहेत ना ती दुसऱ्याला दाखवायची आणि इथून पुढे आमच्यासाठी तू मेलीस..."
आरोही रडतच " बाबा प्लीज अस नका करू... मी...मी... तुम्ही जे सांगाल तस करायला तयार प्लीज मला तुमच्या आणि आईपासून नका दूर करू..."
निखिल मध्येच तिच्या बाबांना " हो काका यात तिची काही चूक नाही तुमचा गैरसमज झाला आहे... प्लीज तिला एवढी मोठी शिक्षा नका देऊ..."
रिया " हो काका प्लीज अस नका करू..."
वासुदेव त्या दोघांकडे रागाने बघत " तुम्ही दोघ मला नका शिकवू मला काय करायचं ते समजल... ( आरोही कडे बघत ) आणि तू इथून पुढे आमच्यासाठी मेलीस भेटण्याचा पण प्रयत्न नाही करायचा..."
एवढं बोलून ते तिथून निघून गेले , पण जाताना त्यांच्या डोळ्यातून एक थेंब अश्रू निघाला.... हे निखिल ने बरोबर हेरल..
त्याला समजत नव्हतं की अस का वागत आहे आरोही चे वडील...
निखिल मनात " काकांना आरोही चा इतका तिरस्कार आहे तर त्यांच्या डोळ्यात पाणी कसे काय... काही तरी गडबड आहे अस वाटत आहे... नाही एका वडिलांचा आपल्या स्वतः च्या मुली विरूद्ध इतका तिरस्कार... शोध घ्यावा लागेल निखिल याचा..."
आरोही च्या रडण्याचा आवाजाने तो भानावर आला... त्याला तिला असं रडताना बघवत नव्हते...
निखिल " आरोही प्लीज रडू नको नीट होईल सगळ..."
आरोही हुंदके देत " कसं कसं नीट होईल...."
निखिल ने रिया कडे बघितल तिने डोळे मिचकावत मी बघते अस बोलून त्याला धीर दिला....
रिया " बाळा चल घरी जाऊ , आराम कर थोडा वेळ रिलॅक्स वाटेल..."
निखिल " मी सोडतो तुम्हाला आश्रमात...."
आरोही कोणत्याही मनस्थितीत नव्हती, तिला मोठा धक्का लागला म्हणून ती कोणतेही आढेवेढे न घेता ती तयार झाली....
थोड्यावेळाने त्यांना सोडुन निखिल आपल्या घरी निघून गेला.....
दीड वर्षानंतर.....
एका खोलीत एक व्यक्ती अर्धमेल्या अवस्थेत आरोही च्या फोटो कडे बघून तिच्याशी बोलत होता....
" आरु कुठे आहेस तू प्लीज लवकर ये मी नाही जगू शकत तुझ्यशिवाय... "
क्रमशः
©भाग्यश्री परब
यात काही चूक असल्यास माफी असावी 🙏🙏🙏
😍Stay tuned 😍
🥰Stay happy 🥰
🤗Take care 🤗