Prema, your color is new ... - 19 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | प्रेमा तुझा रंग नवा... - 19

प्रेमा तुझा रंग नवा... - 19

पहिली मुलगी " दिली तर मी त्या माणसाला उल्टा लटकवून त्याचे केस डोक्यापासून वेगळे करणार मग त्याला लोखंडाने इतकं मारेल की तो स्वतःला विसरून गेला पाहिजे.... मग नंतर मी त्याला अश्या जागी डांबून ठेवेल की माणूसच काय देव पण नाही शोधू शकेल..."

दुसरी मुलगी तीच ऐकुन हात जोडूनच " धन्य आहात माते तुम्ही धन्य आहात..."

पहिली मुलगी हसत च " तथास्तु बाळा..."

त्या बोलत असताना च कोणीतरी ओरडतो....

" काम करा लवकर..."

त्याने ओरडल्याने त्या दोघी गप्पपणे काम करू लागतात...पुढे...

काम करत त्यातली पहिली मुलगी हळू आवाजात " याला काय झालं ओरडायला , बघावं तेव्हा ओरडत असतो 😏जस काय घश्यात लोखंड भरलेले आहेत...."

तिचं हळू आवाजात बोलण दुसऱ्या मुलीने ऐकलं असत , ती पहिल्या मुलीला रागातच हळू आवाजात " आरु तू काय बोलत आहेस तुला तरी कळतंय का यात घश्याचा आणि लोखंडाचा काय संबंध...."

आरोही " रियु आहे संबंध आहे..."

रिया हाताची घडी घालून बारीक नजरेने आरोही ला " सांग काय आहे संबंध..."

आरोही " हा हा सांगते सांगते जरा धीर धर... तर ऐक..."

रिया तिरक्या नजरेने बघत " हो ऐकतेय बोल...."

आरोही " हा.... तर लोखंडाचा आवाज कसा एकदम कडक मोठा असतो , आणि मजबूत असतो तसचं म्हंटल त्याच्या घश्यात लोखंड भरलेले आहेत का ? म्हणून येवढ्या मोठ्या आवाजात बोलतोय ते..."

आरोही च ऐकुन रिया चे डोळे मोठे होतात...

नंतर भानावर येत रिया आरोही ला " काहीही नको बडबड करू , तू इथे राहून तुझी बुध्दी काम करत नाही आहे अस दिसतय , लवकरात लवकर इथून बाहेर पडू नंतर तुला एका मानसशास्त्रीय कडे घेवून जावू म्हणजे थोडी तरी अक्कल येईल...."

रिया च बोलून झाल्यावर आरोही तिला रागाने बघत असते...

रिया तिला " हे डोळे मला नको दाखवू फरक नाही पडत आता सवय झाली.... काहीही येत डोक्यात तुझ्या..."

आरोही नाटकी आवाजात " मला कोणी किंमत च देत नाही , काय करावं या निरागस लेकराने...."

रिया " तू आणि निरागस काहीही..."

आरोही रिया ला तिरकस पणे बघत होती...

रिया " आरु आपल्याला इथून कसही करून निघाव लागेल..."

आरोही " हो , त्या आधी ( आजूबाजूला काम करत असलेल्या मुलींना बघून....) या मुलींना तयार करावं लागेल आणि या मुली इतक्या लवकर तयार नाही होणार माहीत आहे , यांना तयार करावं लागेल मगच काय करायचं ठरवू...."

रिया " हो पण कस..."

आरोही नसलेली कॉलर उडवत " वो मुझ पे छोड दो...."

रिया तिच्या पुढे हात जोडत " जी माते..."

रिया ला हात जोडताना बघून आरोही खुदकन हसते...

रिया आणि आरोही च बोलून झाल्यावर गप्प पणे या दोघी काम करत बसतात....

आरोही तिथे नजर ठेवून असलेल्या माणसाला बघत तो कधी बाहेर जाईल याची वाट बघत असते , कारण तो गेल्यावर आरोही त्या मुलींशी बोलणार होती....

थोड्या वेळाने तो माणूस बाहेर जातो , तस आरोही च्या चेहऱ्यावर हास्य पसरत...

लगेच आरोही वेळ घालवता तिथे बसलेल्या मुलींना बोलते...

आरोही मुलींना बघत हळू आवाजात ओरडत " मुलींनो माझं ऐकाल का...."

आरोही च्या आवाजाने तिथे असलेल्या सगळ्या मुलींचं लक्ष आरोही कडे जात....

मुलींचं लक्ष आपल्याकडे आल्यावर आरोही बोलायला सुरुवात करते " आपल्याला इथून कसही करून निघाव लागेल , आपण अस किती दिवस राहणार आहोत आणि हे असले वाईट काम करून चूक करत आहोत... माहीत आहे ना या वस्तू अश्या पसरत राहिल्या तर लोकांची काय हालत होईल... एक प्रकारे आपण लोकांना मारत आहोत अस वाटत आहे भलेही हे काम जबरदस्ती च असू दे... आपण अस वाईट गुन्हा नाही करू शकत निष्पाप लोकांचा जीव नाही घेवू शकत...."

तिथे असलेल्या मुलीं मधून त्यातली एक मुलगी बोलते " तुझ म्हणण पटत आहे , पण आपली ताकद त्यांच्या पुढे नाही चालणार..."

त्यातलीच दुसरी मुलगी " हो ही बरोबर बोलत आहे , आपण हारू त्यांच्या पुढे... नाही होणार आपल्याकडून , आता जस चालू आहे ते स्विकारण्याशिवाय काही नाही आहे...."

या दोघींना दुजोरा देत बाकीच्या मुली पण " आपल्याकडून काही होणार नाही " असच बोलत होते....

शेवटी त्या मुलींनी विषय सोडून आपापली कामे करू लागल्या होत्या....

तेवढ्यात एक गोड आवाज त्यांच्या कानी पडतो...

लहरों से डरकर नौका पार नहीं होती
लहरों से डरकर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती
लहरों से डरकर नौका पार नहीं होती
लहरों से डरकर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

नन्ही चीटीं जब दाना लेकर चलती है
नन्ही चीटीं जब दाना लेकर चलती है
चढ़ती है दीवारों पर सौ बार फिसलती है
चढ़ती है दीवारों पर सौ बार फिसलती है
मन का विश्वास रगों में साहस भरता है
मन का विश्वास रगों में साहस भरता है
चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना अकड़ता है
आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती
आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती
लहरों से डरकर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

डुबकियां सिंधु में घोटाकर लगता है
डुबकियां सिंधु में घोटाकर लगता है
जा जा कर खाली हाथ लौटकर आता है
जा जा कर खाली हाथ लौटकर आता है
मिलते नहीं सहेज है मोती गहरे पानी में
मिलते नहीं सहेज है मोती गहरे पानी में
बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में
मुठ्ठी उसकी खाली हर बार नहीं होती
मुठ्ठी उसकी खाली हर बार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती
लहरों से डरकर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो
क्या कमी रह गई देखो और सुधार करो
जब तक ना सफल हो नींद चैन से त्यागो तुम
जब तक ना सफल हो नींद चैन से त्यागो तुम
संघर्ष का मैदान छोड़ कर ना भागो तुम
कुछ किए बिना ही जय जय कार नहीं होती
कुछ किए बिना ही जय जय कार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती
लहरों से डरकर नौका पार नहीं होती
लहरों से डरकर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

आरोही च गावून झाल्यावर त्या मुलींना बघत आरोही " तुम्ही असच हार मानत राहिला तर कसं होईल , मग ते असेच आपल्या कमजोरी चा फायदा उचलतील.... तुम्हाला स्वतःसाठी लढावच लागेल नाही तर पुढे जावून आणखी त्रास होईल तुम्हाला....

" अपने हौसले को ये मत बताओ की ,
तुम्हारी तकलीफ कितनी बड़ी है ।
अपनी तकलीफ को बताओ की ,
तुम्हारा हौसला कितना बड़ा है । "

चला उठा आणि दाखवा आपली शक्ती...."

सगळ्या मुली जोशाने ओरडून " हो..."

आरोही च्या बोलण्याने मुलींना हिम्मत आलेली आणि त्या लढायला तयार झाल्या....

आणि मुली तयार झालेल्या बघून रिया आणि आरोही ला समाधान वाटल....

आरोही " अरे हळू ओरडू नका , नाही तर आवाज ऐकुन ते आत यायचे..."

मुली " सॉरी...."

एक मुलगी " पण आपण करायचं काय आहे...."

आरोही " या इथे सांगते...."

तसे सगळ्या आरोही जवळ येतात...

त्या येताच आरोही बोलायला लागते "....................."

( बाद में पता चलेगा 😁😁😁😁😁.....🤭 )

आरोही च बोलून झाल्यावर आरोही सगळ्यांना " आता हे प्लॅन वर्क आता नाही पर्वा पासून चालू करायचं तोपर्यंत माहीत आहे ना काय करायचं ते..."

सगळ्या मुली एकत्र हळू आवाजात " येस...."

चर्चा करून झाल्यावर सगळे आपापल्या जागेवर जाऊन काम करू लागले....
इथे निखिल च्या ऑफिस मध्ये....

निखिल आपल्या कॅबिन मध्ये कोणाशी तरी बोलत होता....

निखिल पलिकडच्या व्यक्तीला " लवकरात लवकर माहिती हवी आहे... समजल आणि हो त्या रक्षित च्या बाबांबद्दल काही माहीत पडल का कुठे आहेत ते...."

पलीकडची व्यक्ती "....."

निखिल " ओके , त्यांना लवकरात लवकर आपल्या ताब्यात घ्याव लागेल तेच सांगू शकतात आता काय ते...."

( निखिल वर जेव्हा त्यांनी चालवलेली तेव्हा पासून ते गायब होते... निखिल ने खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ते काही सापडत नव्हते , म्हणून त्याने काही समजदार माणसे कामाला लावली होती....)

पलीकडची व्यक्ती " हो सर..."

एवढ बोलून दोन्ही कडून फोन कट होतात....

निखिल चेअर वर बसत मनात " आरु कुठे आहेस तू लवकर भेट , खूप आठवण येत आहे तुझी...."

मनात बोलत असताना नकळत तो भूतकाळात जातो.....

क्रमशः

© भाग्यश्री परब

यात काही चूक असल्यास माफी असावी....


Rate & Review

Sameer Mali

Sameer Mali 2 years ago

Khup chaan

Prakash Gonji

Prakash Gonji 2 years ago

I M

I M 2 years ago