jagdish

jagdish

@jagdishwankhade458436

1

729

2k

About You

काय लिहू माझ्या बाबत… अद्याप मलाच माझी खरी ओळख झाली नाही. कधी स्वतःमध्ये दडलेली स्वप्नं शोधतो, तर कधी अपूर्णतेतही आपली पूर्णता अनुभवतो. लोकांच्या नजरेत मी कोण आहे, हे कदाचित मला समजत असेल, पण माझ्या मनाच्या आरशातला मी अजूनही धूसरच आहे. जगण्यातल्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक अनुभवातून, मी माझ्या ओळखीचा नवा तुकडा जोडत आहे. कधीतरी हे सारे तुकडे एकत्र येतील आणि त्या दिवशी कदाचित मी स्वतःला पूर्णपणे ओळखेन…

    • 2k