नमस्कार. माझी सुवर्णमती कादंबरीला भरभरून प्रतिसाद दिला आहात त्याबद्दल धन्यवाद. लवकरच मी प्रायश्चित्त ही कादंबरी घेऊन आपल्या भेटीस येत आहे. ही कादंबरीही आपल्या पसंतीस उतरेल अशी अशा करते.