मी प्रज्ञा नारखेडे.. माझं शिक्षण M.E (CSIT) झालेलं आहे. आधी lecturer होते , आता मात्र full- time mother आहे.. कल्पना आणि स्वप्न भरपूर मोठी असतात.. शक्य असेपर्यंत कल्पनेत तरी माणूस सकारात्मक गोष्टींचाच विचार करतो.. पण बरेचदा ते वास्तवात नसेल तेव्हा कुठेतरी दुःखी होतो.. अश्याच काही वास्तवाला अनुसरून तर काही कल्पनेच्या आधारे , कविता आणि कथा लिहिण्याचा मी प्रयत्न करते.. ब्लॉग : www.manatlekaahi.wordpress.com

    • (31)
    • 6.8k
    • (11)
    • 5.3k
    • (14)
    • 5.6k
    • 5.8k
    • 5.7k
    • 5.5k
    • 5.5k
    • 5.4k
    • 5.9k
    • 5.9k