Hello friends, मी प्राजक्ता निकुरे पुण्यात राहते . मला निसर्ग खूप आवडतो निसर्गाकडून खूप गोष्टी आपल्याला शिकता येतात . मी कथा लिहीताना कोणाला आलेले अनुभव , आपल्या आजूबाजूला होत असणाऱ्या गोष्टी या गोष्टीच निरीक्षण करून कथा लिहिते लिखनात काही चुका असतील तर मला तसा अभिप्राय करून कळवा जेणेकरून मला लिखाणात सुधारणा करता येतील . वाचक हा खरा परीक्षक असतो यावर माझा विश्वास आहे तस तुम्ही सांगितलेल्या चूका मी सुधारू शकते. Email id. :-prajaktanikure@gmail.com

    • 642