नमस्कार वाचक मित्रांनो , मी निलेश गोगरकर. एका प्रायव्हेट कंपनीत काम करतो. ह्या आधी मी प्रतिलिपी ह्या ठिकाणी लिहीत होतो. 4700/ अनुयायी आणी जवळ पास 97/98 कथा (भागासहित) त्यामुळे लिहण्याचा अनुभव आहे असे म्हणायला हरकत नाही. काही कारणांनी आता तिथे लिहीत नाही. आता नुकतेच इथे लिहायला सुरवात केली आहे. आशा आहे कि माझे लिखाण तुम्हाला आवडेल...

  • 420
  • 382
  • 442
  • 438
  • 710
  • 1.3k
  • (11)
  • 828
  • 1.6k
  • 1.6k
  • 1.4k