मी शुभम उत्तम कानडे मी मूळचा कर्नाटक मधील बेळगाव जिल्यातील कोगनोळी गावचा पण माझे सर्व बालपण हे महाराष्ट्रातच गेले आणि त्याच मुळे मला मराठी भाषेची गोडी लागली मी अकरावीत असतानाच मला वाचनाची व लिखाणाची सवय लागली मी कविता,शॉर्ट स्टोरी,फिल्म स्टोरी,छोटे लेख,पटकथा लेखन,असे खूप काही लिहिण्याची सवयच झाली,मला लेखक आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये मध्ये काहीतरी करियर करायचे आहे,मी आत्ताचा एक नवीन लेखक आहे तर प्लिज मला सपोर्ट करा..... My Blog at http: skwriterkatta.blogspot.com My wikkipidia at shubham kanade writer Instagram shubham_kanade_official Facebook page shubham kanade YouTube channel at shubham kanade official Email shubhamkanade512@gmail.com Director at Indian Bhim Navkrati-IBN

  • 1.4k
  • 897
  • (15)
  • 1.9k
  • 1.2k
  • 1.4k