झोंबी - एक वर्चस्व

  • 14.5k
  • 4.9k

जुलै, 2009, अमोल- सॉफ्टवेर इंजिनियर, दिवाळीच्या सुट्या मिळाल्यामूळे आपल्या घरी परत यायचा विचार करू लागला होता, कारण एक वर्ष लोटला होता घराचं तोंड पाहिलं न्हवत. घर ऑफिसपासून दोनशे किलोमीटरवर, नेहमी बसने प्रवास करणारा पण आता नवी कार घेतल्याने त्यानेच जायची इच्छा दर्शवली, त्याच्या आईने त्याला बसनेच यायचा सल्ला दिला, पण हा आपल्या मतावर ठाम होता. त्याचा घरी फक्त तो आणि त्याची आईच राहायची, त्याचे वडील लहानपणीच वारले होते, त्याचा मोठा भाऊ, जवळच असलेल्या गावात पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होता. ते गाव रस्त्यातच असल्याने त्याला भेटूनच जावं असं त्याला वाटलं, याच इराद्याने आपले