स्पर्श - भाग 17

(36)
  • 16.9k
  • 10.4k

पुन्हा एकदा कॅनडा ..ज्या गोष्टीसाठी सतत तडफडत होतो ती गोष्ट मला आज मिळाली ..ज्या स्पर्शाने मी मानसीकडे आकर्षिलो होतो तोच स्पर्श तिच्या मिठीत असताना स्वर्गापेक्षा कमी नव्हता ..वाटत होतं की तिने कधीच मिठी सोडू नये पण आजसाठी तरी ती मला सोडावि लागणार होती ..ती थोडी विचित्र वागत होती तेव्हा वाटायचं की तिचा काही भूतकाळ असेल म्हणून कदाचित ती अस वागत असेल पण तिला तस विचारन कदापि योग्य नव्हतं कारण विश्वास हाच नात्याचा मुख्य आधार असतो आणि तो मला तुटू द्यायचा नव्हता म्हणून मी शांत होतो ..तसही तिचा काही भूतकाळ असता तरीही मी तिला आनंदाने स्वीकारलं असत ...शेवटी भूतकाळ