OR

The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.

Loading...

Your daily story limit is finished please upgrade your plan
Yes
Matrubharti
  • English
    • English
    • ગુજરાતી
    • हिंदी
    • मराठी
    • বাংলা
    • മലയാളം
    • తెలుగు
    • தமிழ்
  • Quotes
      • Trending Quotes
      • Short Videos
  • Books
      • Best Novels
      • New Released
      • Top Author
  • Videos
      • Motivational
      • Natak
      • Sangeet
      • Mushayra
      • Web Series
      • Short Film
  • Contest
  • Advertise
  • Subscription
  • Contact Us
Write Now
  • Log In
Artboard

To read all the chapters,
Please Sign In

Sparsh by Siddharth | Read Marathi Best Novels and Download PDF

  1. Home
  2. Novels
  3. Marathi Novels
  4. स्पर्श - शोध अस्तित्त्वाचा - Novels
स्पर्श - शोध अस्तित्त्वाचा by Siddharth in Marathi
Novels

स्पर्श - शोध अस्तित्त्वाचा - Novels

by Siddharth in Marathi Love Stories

(729)
  • 57.1k

  • 92.4k

  • 92

बडी चालाक है तू जिंदगीकुछ हसी पल देकरसारे गमो को भुला देती हो .. कॅनडामध्ये 3 वर्षे झाली नौकरी सुरू करून बरीच प्रसिद्धी मिळवली , पैसे मिळविले पण चैन कधीच मिळालं नाही ..मला काहीतरी करून दाखवायचं आहे , ...Read Moreअस स्थान निर्माण करायचं आहे याचं नादात ही 3 वर्षे कॅनडामध्ये घालवली ...ना जुन्या मित्रांशी संपर्क , ना कुणाकडे जाणे फक्त ऑफिस आणि घर हाच काय तो जगण्याचा मार्ग ...कधीतरी बाहेर खायला जाणे , मूवी पाहणे हा झाला प्रवास ..स्वताला सिद्ध करण्यात एवढा हरवून गेलो की पैसा , नौकरी या पलीकडेही जग असत हे लक्षातच आलं नाही..कदाचित नशा म्हणतात ती

Read Full Story
Download on Mobile

स्पर्श - भाग 1

(42)
  • 7k

  • 11k

बडी चालाक है तू जिंदगीकुछ हसी पल देकरसारे गमो को भुला देती हो .. कॅनडामध्ये 3 वर्षे झाली नौकरी सुरू करून बरीच प्रसिद्धी मिळवली , पैसे मिळविले पण चैन कधीच मिळालं नाही ..मला काहीतरी करून दाखवायचं आहे , ...Read Moreअस स्थान निर्माण करायचं आहे याचं नादात ही 3 वर्षे कॅनडामध्ये घालवली ...ना जुन्या मित्रांशी संपर्क , ना कुणाकडे जाणे फक्त ऑफिस आणि घर हाच काय तो जगण्याचा मार्ग ...कधीतरी बाहेर खायला जाणे , मूवी पाहणे हा झाला प्रवास ..स्वताला सिद्ध करण्यात एवढा हरवून गेलो की पैसा , नौकरी या पलीकडेही जग असत हे लक्षातच आलं नाही..कदाचित नशा म्हणतात ती

  • Read

स्पर्श - भाग 2

(36)
  • 4.8k

  • 5.6k

तिकीट घेऊन सरळ विमानात बसलो ..काही वेळाच्या प्रतीक्षेनंतर विमानाने झेप घेतली ..घरी पोहोचायला आणखी बराच वेळ लागणार होता तेव्हा डोळे मिटून घेतले आणि त्या क्षणात पोहोचलो ...सात वर्षांपूर्वी ..... मी अभिनव सरपोतदार ..नावातच खूप काही सापडत ..मला ...Read Moreनवं- नवीन गोष्टी करण्यात खूप रस असायचा ..त्यामुळे अभिनव हे नाव अगदीच सार्थकी झालं ..बाबा घरी संगणकावर काम करत बसायचे तेव्हापासून त्याची ओढ लागली ..तो सुरू कसा होतो , त्याच्यावर लोक कसे बोलू शकतात असे बरेच प्रश्न विचारून बाबांना सतवायचो ..त्यांच्याकडे माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नसलं की ते म्हणायचे तू संगणक अभियांत्रिकी कर म्हणजे तुला त्या सर्वच प्रश्नाची

  • Read

स्पर्श - भाग 3

(24)
  • 3.7k

  • 5k

ती माझ्यासमोर तशीच उभी होती ..मी आता तिची प्रत्येक हालचाल टिपू लागलो ..तिच्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझापही आवडू लागली ..तिच्या चेहऱ्यावर अस्खलित तेज होत ..ती गोरी तर होतीच पण त्या तेजाने आणखी चेहरा खुलून दिसत होता ..तिच्यापासून नजरसुद्धा हटायला तयार ...Read Moreजणू तिला आयुष्यभर साठवून घ्यायची इच्छा नजरेने व्यक्त केली होती ..मी तिच्याकडे एकाग्र होऊन पाहताना सोनाली म्हणाली , " अभिनव झालं की रे बघून तिला नाही तर तुझीच नजर लागेल बघ आणि आपला कलास आहे आता तेव्हा चल बघू "मी नाराज होऊन म्हणालो , " ए नाही ना थाम्ब हा थोडं !! बघू दे तिला मग जाउया की काय

  • Read

स्पर्श - भाग 4

(26)
  • 2.8k

  • 3.8k

आज सरांना माझ्याकडे काम असल्याने त्यांनी थोडा वेळ स्वतःकडे थांबवून घेतलं होतं ..मी सरांच्या केबिन बाहेर आलो तेव्हा सर्व गर्दी नाहीशी झाली होती .अंधारदेखील पडू लागला होता त्यामुळे लवकरात लवकर गाडीकडे पोहोचलो ..आज संपूर्ण दिवस खूप मस्त गेला होता ...Read Moreतिला इम्प्रेसदेखील करता आलं होतं ..त्यामुळे फार खुश होतो पण नशीब पुन्हा एक संधी एवढ्या लवकर देईल अस वाटलं नव्हतं ...पार्किंगला पोहोचलो तेव्हा ती तिथेच होती ..बहुदा तिची गाडी चालू होतं नव्हती ..तिने बरेच प्रयत्न केले तरी गाडी काही सुरू झाली नाही ..मी अगदी तिच्यासमोरच उभा होतो ..पण तिने मला विचारनसुद्धा योग्य समजल नाही..शेवटी मीच म्हणालो , " मी

  • Read

स्पर्श - भाग 5

(23)
  • 2.7k

  • 4.3k

त्या क्षणानंतर आयुष्याने थोडीशी पलटी घेतली ...मस्तीचे दिवस संपले आणि आता वेळ होती पेपरची ..दररोज येणारे सेमिनार , वायवा , सबमिशन्समुळे सर्वच व्यस्त झाले ..एक गोष्ट झाली की दुसरी यायची ..कॅन्टीनला सुद्धा फारच कमी वेळ भेटत होता ..कॉलेजच्या कॉलेजला ...Read Moreहाय बाय एवढंच बोलत होतो ..अभ्यासामुळे माझ्यावरचीही प्रेमाची नशा कुठेतरी दूर उडून गेली होती ..मी तसा बाकी वेळ सिरीयस नसलो तरीही पेपरच्या वेळी फार सिरीयस असायचो ..त्यातल्या त्यात कधी नेहा , मानसीला अभ्यासबद्दल मदत करावी लागायची त्यामुळे तेवढं काय तर भेटणं व्हायचं ..एक तर प्रेमाच्या चक्करमध्ये रात्रभर झोप नव्हती लागत त्यामुळे बराच अभ्यास करायचा बाकी होता ..मीही तेवढ्याच

  • Read

स्पर्श - भाग 6

(24)
  • 2.2k

  • 3.4k

कॉलेज एक असा कट्टा जिथे प्रत्येक व्यक्ती हरवून जातो ..हीच ती वेळ असते जेव्हा आपण घरच्या वातावरणातून मुक्त होऊन एक प्रेमाचा आधार शोधत असतो आणि नवनवीन व्यक्तींकडे आकर्षिल्या जातो आणि त्यांचा सहवास हवाहवासा होतो ..रात्र फक्त कशीतरी घरात काढावी ...Read Moreबाकी ओढ असते पुन्हा मित्रांना भेटण्याची त्यातही आपण प्रेमात पडलो की मग मजाच वेगळी ..कुणीतरी आपल्याला पाहणार म्हणून थोडं नटून - सजून जाण्याचे ते दिवस अगदीच जवळचे वाटू लागतात आणि मग खऱ्या अर्थाने कॉलेज लाइफ काय असते ते जाणवू लागत ..माझ्याकडे तर जिवाभावाचे मित्र होते आणि नव्याने प्रेमात पडलो त्या क्षणांना शब्दात मांडण देखील शक्य नव्हतं त्यामुळे

  • Read

स्पर्श - भाग 7

(21)
  • 2.1k

  • 3.3k

आयुष्यात गेलेला प्रत्येक दिवस विसरायचा असतो मग तो वाईट असो की चांगला कारण प्रत्येक नवीन सकाळ आयुष्यात नवीन रंग घेऊन येत असते ..कालचा दिवस खूप मस्त गेला ..सर्वांनी धमाल केली होती ..त्यामुळे तोच रंग घेऊन कॉलेजला गेलो आणि समोरच ...Read Moreउभी होती .मला पाहताच माझ्याकडे येत म्हणाली , " अभि काय मस्त स्केच काढतो यार तू ..प्लिज मला पण काढून दे ना माझं स्केच "..मी काहीही समोर बोलणार तेवढ्यात चेहऱ्यावरचा स्कार्फ काढत मानसी येऊ लागली पण ती आज एकटीच नव्हती ..काही अंतरावरून तो तिच्यासोबत बोलत येत होता ..मी मानसीला याआधी कुणाशी तेवढं बोलताना , हसताना

  • Read

स्पर्श - भाग 8

(23)
  • 1.9k

  • 2.9k

आमचा डान्स परफॉर्मन्स झाला आणि आम्ही इतरांचे डान्स पाहू लागलो ..जवळपास सर्वच कलासमेंट्स एकाच लाइनमध्ये बसून होतो..एखादा डान्स सुंदर झाला की शाश्वत आणि विकास ओरडायचे तर मी शिट्टी वाजवायचो ..आम्हाला निकालाच काहीच टेंशन नव्हतं पण मानसीचा चेहरा मात्र फार ...Read Moreहोता ..राहुल तिच्या बाजूला बसून होता व तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता पण तरीही तिचा मूड काही ठीक झाला नाही ..डान्स स्पर्धा नंतर रॅम्प व्हॉकदेखील संपली ...आता होती निकालाची वेळ ..प्रत्येक वेळा एखाद्या स्पर्धेच्या विजेत्यांच नाव घेतलं जायचं आणि तो व्यक्ती खुश होऊन समोर जात होता..त्यांच्या चेहऱ्यावरच हसू बघून मानसिचे हावभाव बदलत होते ..थोड्याच वेळात डान्स स्पर्धेचे

  • Read

स्पर्श - भाग 9

(16)
  • 2k

  • 3k

कॉलेज असा एक कट्टा जिथे प्रत्येक विद्यार्थी भारावून जातो ..काहींच्या स्वप्नांना पंखांची गरज नसते तर काहींना पंखच लाभत नाहीत ..काहींना इतके मित्र मिळतात की त्यांच्यासोबत असताना वेळ केव्हा जाते कळत नाही तर काही त्या सर्वांना बघूनच दिवस काढतात ..असाच ...Read Moreग्रुप ..गेले 3 वर्ष आम्ही भरपूर मज्जा केली ..त्याला काहीच सीमा नव्हती पण आता जबाबदारीची जाणीव होऊ लागली आणि सर्वच सिरीयस झाले ..याला अपवाद म्हणजे शाश्वत आणि विकास ..त्यांनी आयुष्याला कधीच सिरीयस घेतलं नव्हतं मुळात त्यांना गरज वाटली नव्हती पण अभियांत्रिकीच हे शेवटचं वर्ष सर्वाना एक नवीन धडा शिकविणार होत ज्याचा कुणीच विचार केला नव्हता ..क्षण भरपूर

  • Read

स्पर्श - भाग 10

(32)
  • 2k

  • 3.2k

राहुल आताही गुडघ्यावर बसून होता ..माझं संपूर्ण लक्ष त्या दोघांकडेच होत ..मानसी आपली साडी सावरत बाजूच्या बेंचवरून उठली ..माझ्या हार्टबिट्स खूपच फास्ट झाल्या ..सर्वात आधी तिने त्याच्या हातातल गुलाब घेतलं आणि दुसऱ्या हाताने त्याचा हात धरून बेंचवर बसविल ..आता ...Read Moreपाठ माझ्याकडे होती तर मानसीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता ..मी आडोशाला लपून सर्व काही बघत होतो ..मला मानसी दिसत नसली तरी तिचा आवाज मात्र येत होता ..ती पुढे म्हणाली , " अगदी लहानपणीपासून ओळखतो तू मला ..तुझ्याविना कधी कुठे राहिले का ?? ..आणि राहिला प्रश्न उत्तराचा ते तुला आधीच माहिती आहे ..जे उत्तर माहिती आहे ते

  • Read

स्पर्श - भाग 11

(26)
  • 1.9k

  • 3k

फ्लाइट लँड होण्याचा पुकारा झाला आणि घट्ट मिटलेले डोळे आपोआप उघडल्या गेले ..एक नजर फिरवून सर्वांकडे पाहिली आणि स्वतःवरच हसू लागलो ..आज तब्बल तीन वर्षांनी ते सर्व आठवलं होत ..कॅनडाला होतो तेव्हा याचा त्रास व्हायचा पण त्या आठवणींनी पुन्हा ...Read Moreउजाळा दिला ..मुळात आठवणी असतातच खूप सुंदर ..कारण ते क्षण कितीही दुःखदायक असले तरी फक्त आपले असतात आणि ते कुणीच हिरावून घेऊ शकत नाही ..रुमाल काढून एकदा चेहरा साफ केला आणि पुन्हा एकदा माझ्या जुन्या दुनियेत जाण्याची तयारी सुरू झाली .काही स्वप्न जोते जे पूर्ण करायचे होते ..काही नाती होती ज्यांना पण एक माळेत गुंफायच होत..फ्लाइट लँड

  • Read

स्पर्श - भाग 12

(22)
  • 1.8k

  • 3k

खूप सोपं असत एखाद्यावर रागावून तिला कायमच सोडून जाण पण तेवढच कठीण असत तिच्या संपूर्ण आठवणी पुसून टाकन ..जगलेला प्रत्येक दिवस हे फक्त क्षण नसतात तर त्या आठवणी असतात ज्यांना आठवून कधीतरी रडावस वाटत तर कधी हसावस वाटत ..लाईट ...Read Moreकेला आणि तिचं स्केच बाजूला ठेवलं ..लोक अस म्हणतात की दुःखाच्या रात्री झोप लागत नाही पण आनंदाच्या रात्रीही कुठे झोप लागते ..दुःखाच्या रात्री चिंतेने झोप लागत नाही तर आनंदाच्या रात्री तो क्षण विसरता येत नाही ..कॅनडाला होतो तेव्हा तिच्या आठवणी जगू देत नव्हत्या आणि इथे आल्यावर तिच्या आठवणी हव्याहव्याश्या झाल्या ..मानसी खर सांगू तूच मला प्रेम करायचं शिकवल

  • Read

स्पर्श - भाग 13

(27)
  • 1.7k

  • 2.9k

रात्र तर मित्रांसोबत कशी तरी गेली होती पण उद्याचा संपूर्ण दिवस काढणं कठीण जाणार होत ..सकाळ झाली आणि सर्वच आपल्या - आपल्या कामावर निघाले ..मी शाश्वतला वेळेवर यायला सांगितलं आणि तोही जॉबवर गेला ..बॉसने आज काही मेल केले होते ...Read Moreतर इच्छा नव्हती पण वेळ जावा म्हणून थोडं काम करून घेत होतो ..शाश्वतला दुपारीच भेटण्याचा पत्ता विचारला होता पण तो मला स्वताच न्यायला येणार होता त्यामुळे ते टेंशन कमी झालं ..राहुलला मी येण्याचं माहिती नव्हतं त्यामुळे त्याने कस रिऍक्ट केलं असत काहीच अंदाजा नव्हता कारण कॉलेज जीवनात आमचं कधी पटलं नव्हतं पण उत्तरासाठी आज मी सर्व काही करायला

  • Read

स्पर्श - भाग 14

(19)
  • 1.7k

  • 2.7k

राहुलचा नंबर स्क्रीनवर झळकू लागला आणि माझ्या हृदयाचे ठोके आणखीनच जास्त गतीने वाढू लागले ..कॉल रिसिव्ह करताच राहुल म्हणाला , " सॉरी यार अभि " ..वाटलं पुन्हा एकदा नशिबाने साथ सोडली ..फोन लगेच खाली फेकून द्यावासा वाटत होता पण ...Read Moreआताही कॉलवर होता त्यामुळे मी शांत होऊन त्याच बोलणं ऐकू लागलो ..पुन्हा तो बोलू लागला , " सॉरी यार अभि ..मला वाटत या जन्मात ती तुझीच असेल ..मी म्हटलं घरचे तरी नकार देतील आणि तुझा पत्ता कट होईल पण अस काहीच झालं नाही ..तू कॅनडाला जॉब करतोस , वेल सेटल आहेस , सॅलरी मस्त आहे हे ऐकून त्यांनी

  • Read

स्पर्श - भाग 15

(34)
  • 1.7k

  • 2.9k

दुपारची सायंकाळ झाली होती पण राहुलचा फोन काही आला नव्हता ..इकडे माझी बेचैनी अधिकच वाढू लागली होती ...जेवणातसुद्धा मन लागत नव्हत ..जेवण करून सर्व झोपायला गेले आणि मी टेरिसवर मोकळ्या हवेत पोहोचलो ..तितक्यात कुणाचा तरी फोन आला पण तो ...Read Moreनव्हता म्हणून मी उचलला नाही ..फोन कट झाला आणि पुन्हा एकदा आला आणि कंटाळून शेवटी उचललाच .." हॅलो ..आपण अभिच आहात ना ? " , ती म्हणाली आणि मी उत्तर देत म्हणालो , " आपण कोण ? " ..ती समोरून हसत म्हणाली .., " वा !! काय लोक आहेत ना काही तासाआधी मला पाहायला आले होते नि एवढ्या लवकर

  • Read

स्पर्श - भाग 16

(33)
  • 1.8k

  • 3.4k

मानसी ..काय होती ती ??..स्नेहसंमेलनाला डोळ्यात डोळे घालून डान्स करणारी मानसी होती की लग्नाचं एकूणही शांत बसणारी मानसी होती ..दिवसेंदिवस ती माझ्यासाठी कोड बनत जात होती ..कॉलेजला होतो तेव्हा दुरून बघण्यात ती वेगळीच भासत होती ..म्हणजे निरागस ..घरच्यांचं बंधन ...Read Moreतरीही नदीच्या पाण्यासारखी शांत , संथ वाहणारी तर आता मोकळीक मिळाली असूनही बंधनाच ओझं घेणारी खरच काय होती मानसी ?? ...काहीही म्हणा पण तिला जाणून घेण्यातही वेगळीच मज्जा होती ..प्रत्येक मुलीचा स्वभाव वेगळा असतो ..एखादी मुलगी भेटताच आपली होते तर एखादी मुलीला खुलायला वेळ लागतो ..तिनेही मला खुलायला वेळ मागितला असल्याने मला तो देणे भाग होते ..मला ती ड्रॉप

  • Read

स्पर्श - भाग 17

(33)
  • 1.8k

  • 3.3k

पुन्हा एकदा कॅनडा ..ज्या गोष्टीसाठी सतत तडफडत होतो ती गोष्ट मला आज मिळाली ..ज्या स्पर्शाने मी मानसीकडे आकर्षिलो होतो तोच स्पर्श तिच्या मिठीत असताना स्वर्गापेक्षा कमी नव्हता ..वाटत होतं की तिने कधीच मिठी सोडू नये पण आजसाठी तरी ती ...Read Moreसोडावि लागणार होती ..ती थोडी विचित्र वागत होती तेव्हा वाटायचं की तिचा काही भूतकाळ असेल म्हणून कदाचित ती अस वागत असेल पण तिला तस विचारन कदापि योग्य नव्हतं कारण विश्वास हाच नात्याचा मुख्य आधार असतो आणि तो मला तुटू द्यायचा नव्हता म्हणून मी शांत होतो ..तसही तिचा काही भूतकाळ असता तरीही मी तिला आनंदाने स्वीकारलं असत ...शेवटी भूतकाळ

  • Read

स्पर्श - भाग 18

(16)
  • 1.6k

  • 3.2k

ती कारमध्ये बसली ..तरीही तिची नजर मात्र वडिलांकडेच होती ..डोळ्यातुन अश्रू थांबायच नाव घेत नव्हते ..शेवटी रस्त्याला एक असही मोड आल की गाडी टर्न झाली आणि त्यानंतर लॉनमधील कुणीच दिसत नव्हत ..आमची गाडी समोर निघाली त्यामगोमाग सर्व गाड्या निघाल्या ...Read Moreआमचं स्वागत करण्यासाठी आधीच घराकडे निघाली होती ..कारमध्ये सोनाली , मी , मानसी आणि तिची ताई असे चौघेच होतो ...मला सातव वचन आठवलं आणि सोनलिकडे पाहत म्हणालो , " सोनाली मी चूक केली यार लग्न करून ..म्हटलं मुलगी सुंदर आहे इथे तर मेकअपचा कमाल होता ..बर मेकअपच सही पण रडून तो पण खराब करते ही बाई " ,

  • Read

स्पर्श - भाग 19

(24)
  • 1.4k

  • 2.6k

" खूप सोपं आहे ग मानसी तुझ्या आठवणीत हरवणं पण खरंच खूप कठीण आहे तुझ्याविना राहणं ..मला हा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत जगायचा आहे ..स्वताची एक वेगळीच दुनिया बनवायची आहे पण राहील ग सर्वच अपूर्ण ..तू भारतातच शिक्षण पूर्ण करण्याचा ...Read Moreघेतलास आणि मला इथे एकटच दूर राहावं लागतं आहे ..तू आयुष्यात नव्हतीस तेव्हा खूप जास्त मिस केलं पण आता तू माझी असतानाही हा दुरावा सहन होत नाही " , मी मानसीला फोनवर सर्व सांगत होतो ..तिनेही एकूण सुस्कारा सोडला आणि म्हणाली , " कळतय रे अभि मी चूक केली पण ते होऊन गेल..खूप खूप सॉरी ..तुझंच काय प्रत्येक

  • Read

स्पर्श - भाग 20

(26)
  • 1.5k

  • 2.8k

ती माझ्या मिठीत होती आणि मी मिठी घट्ट करू लागलो ..ती मिठी सैल करत कुशीतून निघाली ..तिच्या चेहऱ्यावर आनंद जाणवत होता पण माहिती नाही मला ती दुःख लपविण्यासाठी आनंद दाखवत आहे असच वाटत होतं..क्षणाला वाटायचं की तिला सर्व काही ...Read Moreपण मला हे क्षण खराब करायचे नव्हते ..मी शांत होतो आणि ती कपडे चेंज करून आली ..मीही कपडे चेंज करून बेडवर परतलो ..दोघेही शांत पडून होतो ..कुणीच कुणाकडे पाहत नव्हतं पण झोपलो मात्र नव्हतो .." अभि तू झोपला आहेस ? " , मानसी म्हणाली आणि मी फक्त वर सिलिंगकडे पाहू लागलो . ती पुन्हा एकदा बोलू लागली , "

  • Read

स्पर्श - भाग 21

(27)
  • 1.4k

  • 2.6k

मानसी केवळ 4 दिवसासाठीच इथे आली होती आणि लगेच निघूनही गेली ..या चार दिवसात मला थोडे फार क्षण तिच्यासोबत जगता आले होते ..पण ती पुन्हा एकदा परतली आणि मी पुन्हा एकदा एकटा पडलो ..ती गेली पण माझ्या प्रश्नाचं उत्तर ...Read More..खरच तिला चुकीच्या स्पर्शाला तर सामोरे जावं लागलं नव्हतं ना ?? ..आणि असेल तर मग तिने हे सर्वाना का सांगितलं नाही ? आणि न सांगता ती इतके दिवस राहू तरी कशी शकली ?? तिला यातना झाल्या नसतील का ? असे कितीतरी प्रश्न मला सतावत होते आणि नकळत डोळ्यात पाणी येत होतं ..आज मी जाणूनच मानसीला फोन केला नव्हता

  • Read

स्पर्श - भाग 22

(31)
  • 1.6k

  • 3k

मानसीच्या वागण्याने मी फारच दुखावलो होतो ..मनात तिच्याबद्दल शंका घर करून होती पण तिने त्याबद्दल सांगायला तोंड काही उघडलं नव्हतं ..कधी कॅनडा तर कधी भारत असा माझा प्रवास सुरूच होता त्यात कुठलाच बदल झाला नव्हता ..तिच्याशी बोलणंही तसच सुरू ...Read Moreपण माझ्या बोलण्यातून ती शंका नेहमीच तिला जाणवत असे.. तरीही ती विषय बदलवून बोलणं सुरू ठेवू लागली ..तिने म्हटल्याप्रमाणे आम्हाला एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटायचा ..कधीही भेटलो की तासंतास बोलत बसायचो ..लग्न होऊन 1 वर्ष झालं होतं ..मानसीच्या घरून नातवंडासाठी तिला विचारल्या जात होतं तर आमच्यात या एका वर्षात फक्त 4 - 5 वेळा शारीरिक संबंध झाले होते ..मुळात आम्ही

  • Read

स्पर्श - भाग 23

(28)
  • 1.5k

  • 2.7k

मी डोळे पुसून घेतले आणि तिच्याकडे पाहू लागलो ..ती माझ्याकडे पलटून पाहू लागली आणि मला तिला फेस करणं अशक्य झालं ..मी तिथून लगेच पळ काढत गॅलरीला पोहोचलो ..मानसिसमोर मी स्वतःच्या अश्रूंना सावरुन घेतलं असलं तरीही गॅलरीत मात्र मी अश्रूंना ...Read Moreकरून दिली आणि तेही शांत नदीप्रमाणे डोळ्यातून वाहू लागले ..मागून मानसी माझ्या बाजूला येऊन उभी राहीली आणि मी अश्रू पुसून काही झालंच नाही अस वागू लागलो ..ती मला म्हणाली , " अभि माझा राग आलाय का ? ..हो येईलच ..रागाव रे पण शांत नको राहू " आणि त्याक्षणी माझ्या तोंडून निघालं , " मानसी प्लिज आज मला एकट सोडशील

  • Read

स्पर्श - भाग 24

(28)
  • 1.4k

  • 2.6k

ज्या आई- वडिलांनी तिला जन्म दिला त्याच आई- वडिलांनी तीच अस्तीत्व नाकारल्यामुळे तिची जगण्याची इच्छाच संपली होती ..मानसीला वाटायचं की अभिला पुन्हा त्रास नको म्हणून ती त्याच्याशी बोलायला तयार नव्हती आणि तिला घरच्यांनीच समजून घेतलं नव्हतं तर समाजातील लोकांकडून ...Read Moreअपेक्षा नव्हती ..अस नाही की ती काहीच करू शकत नव्हती पण जगण्यासाठी तिच्याकडे कुठलाच पर्याय उरला नव्हता ..त्यामुळे उद्याचा शेवटचा दिवस समजून ती आज जगत होती ..रात्र भरपूर झाली होती तर लॉजवर न जाता एका चौकात बसून होती ..तिच्यासोबत काही वृद्ध मंडळीही सोबत होती.आजूबाजूला सर्विकडे गर्दी असली तरीही ती त्या सर्वात एकटीच बसून होती ...डोळ्यात अश्रूही होते आणि ते

  • Read

स्पर्श - भाग 25

(25)
  • 1.3k

  • 2.4k

जेव्हापासून जाणत वय झालं तेव्हपासून ऐकत आलो होतो की इथे हजारो वर्षांपासून पुरुषांनी स्त्रियांवर फक्त अत्याचार केले आहेत ..जर विचार केला तर हे खरं आहे पण आज याच पुरुषाला एका स्त्रीला अस्तीत्व मिळवून द्यायचं होत आणि तिच्या प्रत्येक पावलावर ...Read Moreसाथ देण्यासाठी तयार झालो ..कधीच वाटलं नव्हतं की ती पुन्हा एकदा कॅनडाला परत येईल पण ती आली ..एकदा लग्न करून आली होती तेव्हा सर्वच तिच्या सोबत होते पण यावेळी येताना तिला जगण्याचीही इच्छा नव्हती ..तेव्हा मानसीला जग किती सुंदर असत हे दाखवणं गरजेचं होतं ..आयुष्यात दुःख कुणाला नसतात पण जो या दुःखांशी संघर्ष करतो आणि त्यांना हरवतो त्यालाच

  • Read

स्पर्श - भाग 26 - अंतिम भाग

(63)
  • 1.8k

  • 3.7k

मी तिला बाहूत घेऊन बेडवर नेईल अस तिला वाटत होत आणि नेमकं त्याच वेळी मी तिच्याकडे हसून म्हणालो , " मानसी ..तुला वाटलं की मला स्वतःला सावरन झालं नाही म्हणून मी रूम सोडून आलो तर चुकीची आहेस तू ..एक ...Read Moreतू त्याआधी पण केलीस ती म्हणजे जेव्हा पहिल्यांदा स्पर्श किळसवाणा वाटला तेव्हाच तू सांगायला हवं होतं . मला ते तुझं बोलणं आठवल म्हणून मी रूम सोडून आलो ..तुला एकदा स्पर्श करून पुन्हा त्याच अवस्थेत पुन्हा परत घेऊन जाण म्हणजे तुझ्या अस्तित्त्वावर घाला घालणं ..मी मुळात तुला चुकीच समजत नाही कारण तुझ्या जागी मी असतो तर मीही तेच केलं

  • Read

Best Marathi Stories | Marathi Books PDF | Marathi Love Stories | Siddharth Books PDF

More Interesting Options

Marathi Short Stories
Marathi Spiritual Stories
Marathi Novel Episodes
Marathi Motivational Stories
Marathi Classic Stories
Marathi Children Stories
Marathi Humour stories
Marathi Magazine
Marathi Poems
Marathi Travel stories
Marathi Women Focused
Marathi Drama
Marathi Love Stories
Marathi Detective stories
Marathi Social Stories
Marathi Adventure Stories
Marathi Human Science
Marathi Philosophy
Marathi Health
Marathi Biography
Marathi Cooking Recipe
Marathi Letter
Marathi Horror Stories
Marathi Film Reviews
Marathi Mythological Stories
Marathi Book Reviews
Marathi Thriller
Marathi Science-Fiction
Marathi Business
Marathi Sports
Marathi Animals
Marathi Astrology
Marathi Science
Marathi Anything
Siddharth

Siddharth

Follow

Welcome

OR

Continue log in with

By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"

Verification


Download App

Get a link to download app

  • About Us
  • Team
  • Gallery
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms of Use
  • Refund Policy
  • FAQ
  • Stories
  • Novels
  • Videos
  • Quotes
  • Authors
  • Short Videos
  • Hindi
  • Gujarati
  • Marathi
  • English
  • Bengali
  • Malayalam
  • Tamil
  • Telugu

    Follow Us On:

    Download Our App :

Copyright © 2021,  Matrubharti Technologies Pvt. Ltd.   All Rights Reserved.