स्पर्श - भाग 24

(28)
  • 13k
  • 2
  • 8.2k

ज्या आई- वडिलांनी तिला जन्म दिला त्याच आई- वडिलांनी तीच अस्तीत्व नाकारल्यामुळे तिची जगण्याची इच्छाच संपली होती ..मानसीला वाटायचं की अभिला पुन्हा त्रास नको म्हणून ती त्याच्याशी बोलायला तयार नव्हती आणि तिला घरच्यांनीच समजून घेतलं नव्हतं तर समाजातील लोकांकडून कसलीच अपेक्षा नव्हती ..अस नाही की ती काहीच करू शकत नव्हती पण जगण्यासाठी तिच्याकडे कुठलाच पर्याय उरला नव्हता ..त्यामुळे उद्याचा शेवटचा दिवस समजून ती आज जगत होती ..रात्र भरपूर झाली होती तर लॉजवर न जाता एका चौकात बसून होती ..तिच्यासोबत काही वृद्ध मंडळीही सोबत होती.आजूबाजूला सर्विकडे गर्दी असली तरीही ती त्या सर्वात एकटीच बसून होती ...डोळ्यात अश्रूही होते आणि ते