पहिलं गुलाब - 1

  • 6.2k
  • 1.8k

आज सात वर्षे झाली ना रे आपल्या लग्नाला. हो ना. काळ किती भराभर पुढे सरकतो नाही. हम्म. लग्नाच्या वालदिवशाच्या खुप खुप शुभेच्छा माझ्या नवरोबला. आय लव्ह यु थँक्स. लव्ह यु टू. ए तुला आठवते का रे आपली पहिली भेट.... आठवते ना. दादर स्टेशन आणि रडणारी तू. हा हा हा हा चिडवू नकोस हा आता. माझा भांडायचा अजिबात मूड नाहीय...... सोड.... आपल्या पहिल्या भेटीबद्दल बोल ना.... मला ना खूप आवडतं तू सांगत असताना ऐकायला. एखादी गोष्ट ऐकल्याची मज्जा येते. प्लिज सांग ना रे... काही नाही ग, ऐक.... खरं तर त्यावेळी माझी संध्याकाळची वलसाड ट्रेन ठरलेली असायची. पण त्याच दिवशी नेमकं बॉसने