अदृश्य

(45)
  • 65.3k
  • 11
  • 33.9k

अदृश्य भाग १ कधी कधी आपण चुकून काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो,ज्या मुळे सुद्धा कधी कधी खूप मोठा प्रसंग आपल्या रोजच्या जीवनात आढळू शकतो. असाच एक प्रसंग , जेहेन च्या आयुष्यामध्ये हि आला ज्या मुळे तिला त्याची खूप मोठी शिक्षा मिळाली. आज ची मोठी बातमी समोर येत आहे...."जेहेन अरोरा हिला,२६ एप्रिल रोजी,आपल्या मुलाचा ,अर्णव चा, खूनेच्या आरोपाखाली अटक झाली आहे.",असं म्हटलं जातं आहे की तिने स्वतः खूनेची कबुली दिली आहे.... विभा च्या हातातून रिमोट खाली पडला,आणि ती तशीच तिथून त्वरित निघाली.विभा पोलीस स्टेशन ला पोहचली,....विभा.."सर,जेहेन?!!!!! "मी तिला भेटायला आली आहे"."अरे, विभा मॅडम, हा केस तर सोडा जा घरी आराम करा,सगळे केस

Full Novel

1

अदृश्य - 1

अदृश्य भाग १ कधी कधी आपण चुकून काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो,ज्या मुळे सुद्धा कधी कधी खूप मोठा प्रसंग आपल्या जीवनात आढळू शकतो. असाच एक प्रसंग , जेहेन च्या आयुष्यामध्ये हि आला ज्या मुळे तिला त्याची खूप मोठी शिक्षा मिळाली. आज ची मोठी बातमी समोर येत आहे...."जेहेन अरोरा हिला,२६ एप्रिल रोजी,आपल्या मुलाचा ,अर्णव चा, खूनेच्या आरोपाखाली अटक झाली आहे.",असं म्हटलं जातं आहे की तिने स्वतः खूनेची कबुली दिली आहे.... विभा च्या हातातून रिमोट खाली पडला,आणि ती तशीच तिथून त्वरित निघाली.विभा पोलीस स्टेशन ला पोहचली,....विभा.."सर,जेहेन?!!!!! "मी तिला भेटायला आली आहे"."अरे, विभा मॅडम, हा केस तर सोडा जा घरी आराम करा,सगळे केस ...Read More

2

अदृश्य - 2

अदृश्य भाग २ट्रिइंग ट्रिइंग...ट्रिइंग ट्रिइंग विभा चा फोन वाजत होता,ती अचानक उठली पोलीस स्टेशन मधून खडसे चा फोन होता. विभा मॅडम तुमच्या बेल ची वेळ गेली आता तुम्ही त्या जेहेन ला आणा येता येता रस्त्यात वडा पाव दिसेल बघा तो हि आणा असे म्हणून त्याने फोन ठेवला. विभा ला आता काही उमजत नाही होत,ती जेहेन च्या घरी गेली . जेहेन अजून हि झोपली होती, कारण विभा ला तिच्या घरी जाऊन १ तास उलटून गेला होता. अखेर जेहेन आली, नशेच्या हालत मध्ये होती, अगदी पेंगत होती.विभा ने तिला सांभाळलं आणि तिला सांगितलं की तिला आता पोलीस स्टेशन ला जावं लागेल. जेहेन ...Read More

3

अदृश्य - 3

केस ची सुनावणी होती आज , विभा तयार होती,पण नायब हि तेवढाच तयारीने केस लढायला आला होता,त्याने खूप मोठा निवडला होता.अर्थातच त्याला जेहेन ला फाशी द्याची होती.विभा ने तिच्या डायरीमध्ये सगळं काही लिहून ठेवल होत.सुनावणी सुरु झाली,विभा तयार होती पण अचानक तिच्या डायरी मध्ये जे काही तिने लिहून ठेवल होत ते गायब होतं.अचानक समोरच्या वकील मृदुल ने केस लढायला सुरुवात केली.मृदुल-जज्ज साहेब, जेहेन अरोरा हिने फक्त अर्णव लाच मारल नाहीये तर हिने या आधी हि खूप मोठा गुन्हा केलेलाय.हिने एका मुलीला ठोकून दिल होत,एवढंच नाही तर त्या मुलीला मदत सुद्धा हिने नाही केली आणि ती तशीच तिथे मरून गेली.पोलीस ...Read More

4

अदृश्य - 4

अदृश्य भाग ४केस संपली,पण विभा बैचेन होत होती,तिने तिच्या मैत्रिणीला फोन केला,सायली तिच्या घरी आली.सायली म्हणाली की विभा काय तर सगळं तुझ्या मनासारखं झालं ना.विभा म्हणाली" नाही,१ महिना उलटून गेलाय अजून सेहेम आली नाही मला भेटायला.ती कधीच एवढा वेळ नाही लावत ".सायली म्हणाली "विभा,मी किती समजावू तुला,तू तुझ्या गोळ्या घेणे बंद का केलेत?".सायली मनोचिकित्सक होती,आणि विभा ची मैत्रीण होती.विभा या शहरात जेव्हा सेहेम ला सोडून आली होती तेव्हा सायली नेच तिला सांभाळलं होत.नंतर सायली सेहेम ची हि खूप छान मैत्रीण झाली.विभा ला मानसिक आजार होता,म्हणून तिला अटॅक हि येत होते,त्या साठीच ती गोळ्या घ्यायची.विभा एक हि केस जिंकली नव्हती ...Read More

5

अदृश्य - 5

अदृश्य भाग ५इथे विभा आणि सायली आनंदात होते पण जेहेन अरोरा ची त्यांने चांगलीच वाट लावली होती.जेहेन ने त्या ज्या मुलीचा खून केला होता ती अजून कोणी नाही विभा ची मैत्रीण सेहेम मलिक होती. आता प्रश्न हा होता की विभा ला जर जेहेन ला फसवायच होत तर तिने तिची केस का घेतली आणि घेतली तर विचारपूस का केली.कारण तिला तर सगळं काही आधीपासून माहित होत.सेहेम चा झालेलं मृत्यू आणि विभूर देव नेच मारलंय हे सुद्धा.कोण होता विभूर देव,सेहेम चा मित्र होता,कि विभा चा,हेच प्रश्न तुम्हला हि पडलेत ना मला ही चला आता पुढे पाहूया.आज सायली जेहेन अरोरा ला भेटायला ...Read More