Bhagyashali Raut

Bhagyashali Raut

@bhagyashaliraut.488703

(333.1k)

98

542.6k

881k

About You

कॉलेजमध्ये असल्यापासून लिहायला लागले. एकांकिका नंतर साप्ताहिक मध्ये लेख, त्यानंतर मोठ्या लेखकांच्या हाताखाली काम केले. मी "माहवारी" या विषयावर वेबसिरीज लिहिली, प्रोड्युस केली. आता मी दिवाळी अंक, इव्हेंट्स साठी लिहिते. मराठी विश्वकोश महाराष्ट्र मंडळ मध्ये चित्रपट विभागात काम करते. Insta ID- bhagyashaliraut